Home नांदेड सभापती कै.शिवाजी विठ्ठलराव नागमवाड यांच्या स्मरणार्थ अंबुलगा बु.येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप.

सभापती कै.शिवाजी विठ्ठलराव नागमवाड यांच्या स्मरणार्थ अंबुलगा बु.येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप.

232
0

राजेंद्र पाटील राऊत

सभापती कै.शिवाजी विठ्ठलराव नागमवाड यांच्या स्मरणार्थ अंबुलगा बु.येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप.

मुखेड प्रतिनिधी /मनोज बिरादार युवा मराठा न्युज नेटवर्क

मुखेड पंचायत समितीचे माजी सभापती कै. शिवाजीराव विठ्ठलराव नागमवाड यांच्या स्मरणार्थ बुधवार दि. ३ रोजी सकाळी १० वाजता दीपावली निमित्त आंबुलगा( बु,) नगरीतील सर्व शालेय विद्यार्थी व अंगणवाडी बालकांना शालेय साहित्य वही,पेन व मास्क वाटप करण्यात आले व आंबुलगा (बु) जिल्हा परिषदेतील माजी शिक्षक सरकाळे सर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी बळवंतराव पाटील अंबुलगेकर हे होते ,प्रमुख पाहुणे म्हणून कोल्हापूर महानगर पालिकेचे अधीक्षक सुधाकरराव चल्लावाड, सहशिक्षक मारोती देशेटवाड, मनोज सावकार मोतेवार, उपसरपंच शरद पाटील, सदस्य माधव मामिलवाड, सदस्य बळीराम कांबळे, प्र.राजु कांबळे, रमेश सोनकांबळे,बापूजी झाडे, सतीश पाटील,शंकर पाटील,रामदास झाडे, पो. पाटील विठ्ठलराव कौरवाड, नांदेड जि. प. स्वीय सहायक बालाजीराव नागमवाड, नायब तहसीलदार संजयराव नागमवाड, मुखेड तालुक्याचे महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी मिथुनकुमार नागमवाड, केंद्रप्रमुख दासरवाड सर, मुख्याध्यापक नल्लामडगे सर, मोरे मॅडम अंगणवाडी कर्मचारी भंडारे मॅडम, सुरेखाताई अंबुलगेकर, सुनिता धनवाडे, भायगावे मॅडम, विद्यार्थी, गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleमुखेड आगार एस.टी.महामंडळ कर्मचारी संपावर बसलेल्या कर्मचाऱ्यांना अ.भा.छावा. संघटनेचा जाहीर पाठिंबा.
Next articleबहाद्दरपुरा येथे भाई गणपतराव देशमुख वाचन कक्षाचे पाडव्यारोजी उदघाटन – भाई कुरूडे
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here