Home माझं गाव माझं गा-हाणं व-हाणेत रोटरमध्ये अडकून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू सर्वत्र हळहळ

व-हाणेत रोटरमध्ये अडकून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू सर्वत्र हळहळ

1342
0

राजेंद्र पाटील राऊत

व-हाणेत रोटरमध्ये अडकून
तरुणाचा दुर्दैवी मृत्यू सर्वत्र हळहळ
जळगांव (निं.),(विशाल बच्छाव प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)-मालेगांव तालुक्यातल्या व-हाणे येथील वैभव साहेबराव शेलार वय २० वर्ष या तरुणाचा रोटरमध्ये अडकून दुर्दैवी मृत्यू झाला.
वैभव शेतात कचरा वेचत असताना त्याला रोटरचा धक्का लागला.यात तो गंभीर जखमी झाला.त्याला तातडीने मालेगांवच्या सामान्य रुग्णालयात दाखल केले असता डाँ.बोरसे यांनी तपासणीअंती मृत घोषित केले.काल सोमवारी दुपारी तीन वाजेच्या दरम्यान ही घटना घडली.याप्रकरणी मालेगाव तालुका पोलिस स्टेशनला अपघाताचा गुन्हा दाखल झाला आहे.या अचानक घडलेल्या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Previous articleभारतातील पाचवा आणि महाराष्ट्रातील पहिला ऑक्सिजन प्लांट उपजिल्हा रुग्णालय भोर येथे               
Next articleदेगलूर बिलोली पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here