Home मराठवाडा शाळा तिथे शिक्षक परिषद -आमदार श्री नागो गाणार सर

शाळा तिथे शिक्षक परिषद -आमदार श्री नागो गाणार सर

238
0

राजेंद्र पाटील राऊत

शाळा तिथे शिक्षक परिषद
-आमदार श्री नागो गाणार सर
—————————————-
ब्युरो चीफ: बबन निकम औरंगाबाद
_________________________

आक्टोबर 21021 रोजी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद औरंगाबाद जिल्ह्यातील व शहरातील नविन कार्यकारिणी नियुक्त्या अतिथी हॉटेल जालना रोड येथील कार्यक्रमात करणात आल्या.

औरंगाबाद जिल्हाध्यक्ष म्हणून श्री अनिल घायवट
तर
महानगर अध्यक्ष श्री गणेश पवार यांची नियुक्ती करण्यात आली

या वेळी म रा शिक्षक परिषदचे राज्य कार्याध्यक्ष आमदार श्री गाणार सर, मराठवाडा विभागाचे कार्यवाह श्री सुरेश पठाडे सर यांच्या हस्ते औरंगाबाद जिल्ह्यातील व महानगरातील नविन कार्यकारिणी ला शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी बोलताना आमदार श्री गाणार सरांनी सांगितले की मी सुद्धा सुरवातीला सदस्य व नंतर *18 वर्षे कार्यालयीन मंत्री* म्हणून काम केले.

शिक्षण क्षेत्रातील समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील अराजकीय संघटना म्हणून शिक्षक परिषद काम करते.

शाळा तिथे शिक्षक परिषद सदस्य जोडावे असेही आवाहन त्यांनी केले.

शिक्षक परिषद हीच माझी शक्ती आहे असेही त्यांनी नमूद केले.

तळागाळातील प्रत्येकाला न्याय मिळावा यासाठी ते सतत, अहोरात्र प्रयत्न करतात असेही त्यांनी सांगितले.

वेगवेगळ्या प्रकारचे विभाग प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, आश्रमशाळा, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना यावेळी सरांनी मार्गदर्शन केले व सर्वाना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

जिल्हा कार्यकारिणी:
अध्यक्ष-श्री अनिल घायवट
उपाध्यक्ष-अर्जुन दांडगे
कार्यवाह- विजय फरकडे
सहकार्यवाह- रामदास निळ
कोषाध्यक्ष- प्रा डॉ बाळकृष्ण पाथ्रीकर
संघटन मंत्री- उद्धव घनवट
कार्यालयीन मंत्री- विलास उबाळे
महिला आघाडी- स्वाती जोशी
शिक्षकेत्तर प्रतिनिधी- सोमनाथ मेटे
प्रसिद्धी प्रमुख- दीपक काकडे
जिल्हा सदस्य- प्रभुलाल झालवर
योगेश घडामोडे
लक्ष्मण मेमाने
विनायक राऊत
ज्ञानेश्वर थोरे
परमेश्वर गायकवाड

महानगर कार्यकारिणी:
अध्यक्ष- श्री गणेश पवार
उपाध्यक्ष- प्रशांत मेरत
कार्यवाह- श्रीराम बोचरे
सहकार्यवाह- कृष्णा मते
कोषाध्यक्ष-काकसाहेब जाधव
संघटन मंत्री- रमेश जाधवर
कार्यालयीन मंत्री- विलास उबाळे
महिला आघाडी- सविता भवरे
स्वप्नाली मारवाडे
शिक्षकेत्तर प्रतिनिधी-
प्रसिद्धी प्रमुख-अरुण दाभाडे
सदस्य-
आदींची कार्यकारिणी सदस्य म्हणून निवड करण्यात आली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here