Home माझं गाव माझं गा-हाणं ऐन दिवाळीवर एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचे सावट, कालपासून संप पुकारला

ऐन दिवाळीवर एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचे सावट, कालपासून संप पुकारला

223

राजेंद्र पाटील राऊत

ऐन दिवाळीवर एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचे सावट, कालपासून संप पुकारला

निफाड-सागर कटाळे युवा मराठा न्यूज चॅनेल निफाड तालुका प्रतिनिधी–                                                                  लासलगाव येथे एसटी कर्मचाऱ्यांनी अनेक दिवसांपासून आपल्या मागण्या प्रशासन समोर मांडल्या पण त्या फक्त कागदावरच राहिल्या. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी तीव्र भूमीका घेत संप पुकारला.तर त्यांच्या मागण्या आशा आहेत-
राज शासकीय कर्मचाऱ्यां प्रमाणे महागाई भत्ता पूर्वलक्षी प्रभावाने मिळावा.
राज्यशासकीय कर्मच्यार्यप्रमाणे घरभाडे 8,16,24% प्रमाणे मिळावा.
राज्यशासकीय कर्मच्यार्याप्रमाणे वार्षिक वेतन वाढीचा दर हा 2 टक्के वरून 3 टक्के प्रमाणे मिळावा वेतनाची अनियमितता थांबवण्यात यावी विहीध तारखेला नियमित वेतन मिळावे
शासकीय नियमाप्रमाणे दिवाळी सण उचल देण्यात यावी तसेच राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलगिकरन व्हावे हे सर्व महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांची मागणी आहे. लासलगावतील एसटी कर्मचाऱ्यांनी उपोषणाला आज पासून सुरुवात केली ,जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोवर माघार नाही!

Previous articleचिमूकल्याची मने जिकली” रोटरी क्लब कडून अनोखी भेट.
Next articleकांद्याचे दर कोसळले ;शेतकरी वर्ग हवालदिल
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.