Home मराठवाडा आ. डॉ. राहुल पाटील यांची ‘वीज अधिकारी कर्मचारी अभियंता सेना महावितरणच्या’ महाराष्ट्र...

आ. डॉ. राहुल पाटील यांची ‘वीज अधिकारी कर्मचारी अभियंता सेना महावितरणच्या’ महाराष्ट्र अध्यक्षपदी निवड…

169
0

राजेंद्र पाटील राऊत

आ. डॉ. राहुल पाटील यांची ‘वीज अधिकारी कर्मचारी अभियंता सेना महावितरणच्या’ महाराष्ट्र अध्यक्षपदी निवड…     परभणी,(शत्रुघ्न काकडे पाटील ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

शहरातील बी. रघुनाथ सभागृहात काल माझ्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त वीज कर्मचारी अधिकारी अभियंता सेना परभणीच्या वतीने गरजू शेतकऱ्यांना बॅटरीवर चालणाऱ्या कीटकनाशक फवाऱ्यांचे वाटप करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खा. संजय जाधव साहेब, राजनभाई भानुशाली, शशिकांत जी झोरे, विशाल कदम, डॉ. विवेक नावंदर, गजानन देशमुख, अरविंद देशमुख, नंदू पाटील अवचार, दिनेश बोबडे, मधुकर सुरवाडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमात राष्ट्रीय अध्यक्ष राजन भानुशाली साहेब यांनी माझी वीज अधिकारी कर्मचारी अभियंता महावितरण सेनेच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी निवडीची घोषणा केली. मी या अगोदर या संघटनेच्या महाराष्ट्र उपाध्यक्ष पदी काम केले आहे. आज माझी अध्यक्षपदी निवड करून ही संधी दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. निश्चितच पदाला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करील हा विश्वास देतो.

Previous articleपिंपळगावच्या कांदा व्यापाऱ्यांकडे सापडले 100 कोटी रक्कम ; नोटा मोजायला 80 अधिकाऱ्यांना लागले तब्बल 18 तास
Next articleपातुर्डा येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक विहिरीचा पर्यटन विकासात्मक कृति आराखडा साठी माजी जि. प उपाध्यक्ष संगितराव भोंगळ यांच्या प्रयत्नाला पालकमंत्री ना डॉ राजेन्द्र शिंगणे यांची साथ !
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here