Home माझं गाव माझं गा-हाणं वाखारी ते देवळा बससेवा सुरु ग्रामस्थांच्या .. मागणीला सुयश

वाखारी ते देवळा बससेवा सुरु ग्रामस्थांच्या .. मागणीला सुयश

209
0

राजेंद्र पाटील राऊत

वाखारी ते देवळा बससेवा सुरु

ग्रामस्थांच्या .. मागणीला सुयश
वाखारी प्रतिनिधी दादाजी हिरे/युवा मराठा न्युज नेटवर्क
वाखारी ता देवळा येथुन देवळा शहरात जाण्यासाठी वाखारी ग्रामस्थांनी खाजगी प्रवासी वाहतुक बंद करून एक गाव एक बस सेवा सुरु केली होती परंतु कोरोना काळ व लॉक डाऊन च्या पार्श्वभुमीवर गेल्या दिड वर्षापासून हि बस सेवा बंद होती पंरतु लॉक डॉऊन शितील केल्याने आता आठवडे बाजार सुरु झाल्याने व शाळा व महाविद्यालय सुरु झाल्याने व ग्रामस्थांच्या मागणीनुसार आज सोमवार 18-10-2021 रोजी वाखारी ते देवळा हि बससेवा सुरु करण्यात आली
यावेळी माजी संरपंच मंगेश केदा आहेर यांच्या हस्ते बसचे पूजन करण्यात आले बसचे चालक व कंडाक्टर यांचा सत्कार करून बस सेवा सुरू करण्यात आली
यावेळी बाळासाहेब जाधव प्रकाश जाधव राकेश ठाकरे दादाजी गुंजाळ वैश्वव आहीरे साहेबराव ठाकरे वाखारी ग्रामस्थ उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here