Home विदर्भ जाहीर निषेध…जाहीर निषेध…जाहीर निषेध…! राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू नवघरे यांचा प्रताप…. छत्रपती...

जाहीर निषेध…जाहीर निषेध…जाहीर निषेध…! राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू नवघरे यांचा प्रताप…. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर चडून पुष्पहार अर्पण केला….महाराजांपेक्षा हा आमदार मोठा झाला का?

1644
0

राजेंद्र पाटील राऊत

जाहीर निषेध…जाहीर निषेध…जाहीर निषेध…!
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू नवघरे यांचा प्रताप…. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर चडून पुष्पहार अर्पण केला….महाराजांपेक्षा हा आमदार मोठा झाला का?

ठाणे (अंकुश पवार, ठाणे शहर प्रतिनिधी, युवा मराठा वेब न्युज चॅनेल)

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू नवघरे यांचा प्रताप छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर चडून पुष्पहार अर्पण केला आहे. त्यामुळे सर्वत्र संतापाचे वातावरण आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू नवघरे वसमत मतदार संघाचे आमदार यांनी हिगोली येते एका कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर चडून पुष्पहार अर्पण केला….महाराजांपेक्षा हा आमदार मोठा झाला का? असा सवाल उपस्थित होत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांना महाराष्ट्रात जनता राजा नावाने ओळखले जाते,त्यांचा वैचारिक पक्षाने अशा सामाजिक भान नसलेल्या, हुकलेल्या लोकांना आमदारकी कशी काय दिली? जे आमदार झाले म्हणून महाराष्ट्राचेआराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा मोठे समजू लागले आहेत काय…आमदार साहेब जनता आपला हा सतेचा माज एका दिवसात उतरवेल.. या प्रकाराने जनतेच्या मनात भावना तर दुखावल्या गेल्या आहेत,परंतु एरवी महाराजांचे नाव घेणारे,राजकारण करणारे भाजप,शिवसेना,राष्ट्रवादी, काँग्रेस,हे पक्ष त्यांचे अंध भक्त आमदार साहेबांना पाठीशी घालणार की त्यांचावर कारवाई करणार हे पाहावे लागेल.
सदर फोटो मध्ये त्यांना सपोर्ट करणारे पक्षाचे कार्यकर्ते यांना जराही लाज वाटली नाही की महाराजांच्या पुतळ्यावर आमदार चडले तरी दात कडात फोटो काढत आहे.
विधान सभेत, आपले नाव चुकणे राहिले किंवा बदल झाला तर सरळ वरिष्ठ अधिकारी,सचिव,आयएएस अधिकारी पाहत नाहीत.सरळ हक्कभांगाचा दावा करतात,हिज्जत कडयला अधिकाऱ्यांची मागे पुढे पाहत नाहीत आता ह्या आमदार साहेबांवर कोण आणि कोणता पक्ष कारवाई करणार हा सवाल उपस्थित केला जातो आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here