Home माझं गाव माझं गा-हाणं व-हाणे ग्रामपंचायत च्या तंटामुक्ती अध्यक्षपदी राजेंद्र तुकाराम पवार यांची निवड     ...

व-हाणे ग्रामपंचायत च्या तंटामुक्ती अध्यक्षपदी राजेंद्र तुकाराम पवार यांची निवड           

140
0

राजेंद्र पाटील राऊत

व-हाणे ग्रामपंचायत च्या तंटामुक्ती अध्यक्षपदी राजेंद्र तुकाराम पवार यांची निवड                                                   जळगांव (निं.),(विशाल बच्छाव प्रतिनिधि युवा मराठा न्युज नेटवर्क)     -मालेगाव तालुक्यातील
व-हाणे ये   थील ग्रामसभेमध्ये ग्रामपंचायतीच्या तंटामुक्ती अध्यक्षपदी व- हाणे विकासो मा.चेअरमन राजेंद्र तुकाराम पवार यांची निवड करण्यात आली हि निवड एकमताने करण्यात आली सरपंच अनिता पवार उपसरपंच शशी खैरनार सदस्य देवेंद्र पवार भाऊसाहेब खैरनार मोतीलाल सोनवणे भारत पवार वाघ सर विजय पवार संजय पवार व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.राजेंद्र पवार हे युवा मराठा न्युजचे संपादक तर राष्ट्रीय युवा मराठा पत्रकार महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत त्यांच्या या निवडीचे युवा मराठाच्या सगळ्या पत्रकार बांधवानी महाराष्ट्र भरातून अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here