Home विदर्भ कृषी मंत्री भुसे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आज.५ ऑक्टोंबरला पिक विमा संदर्भात आज...

कृषी मंत्री भुसे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आज.५ ऑक्टोंबरला पिक विमा संदर्भात आज बैठक संपन्न यामध्ये सकारात्मक तोडगा .

345

राजेंद्र पाटील राऊत

कृषी मंत्री भुसे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आज.५ ऑक्टोंबरला पिक विमा संदर्भात आज बैठक संपन्न यामध्ये सकारात्मक तोडगा .

जळगाव जा.मतदार संघातील शेतकऱ्यांच्या पीक विमाचा प्रश्न लागला मार्गी.
बुलढाणा,(स्वप्नील देशमुख ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
संग्रामपूर तालुक्यातील पीक विम्याची आर्थिक मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा व्हावी अशी आस शेतकरी बांधव धरून बसले होते जळगांव जा.मतदार संघाचे आ.डॉ.संजय कुटे यांनी मंत्रालयात १५ सप्टेंबर रोजी पिक विम्याचे पैसे मिळावे याकरिता आंदोलन केले होते.

राज्य शासनाने १५ दिवसांची मुदत मागितली होती. यानंतर कोणताही तोडगा न निघाल्यास उग्र आंदोलन करण्याचा इशारा डॉ.कुटे यांनी शासनाला दिले होते.याबाबत मंत्रालयातुन पिक विमा संदर्भात परिपत्रक निघून येत्या ५ ऑक्टोंबर रोजी कृषी मंत्री भुसे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात पिक विमा निर्णय घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली . या बैठकीत जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे आणि आ.डॉ.संजय कुटे यांच्यासह लोकप्रतिनिधींची उपस्थिती या बैठकीत आमंत्रित करण्यात आले होते

या बैठकीत पिक विमा शेतकऱ्यांना मिळण्यासाठी काहीतरी सकारात्मक निर्णय झालेला आहे…

येत्या आठ दिवसात शेतकऱ्यांचा हक्काच्या पिकविम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार

Previous articleकोल्‍हापूर : स्पर्धा परीक्षेत यश मिळत नसल्याने तरुणाची आत्महत्या
Next articleवाखारी ते देवळा बससेवा सुरु करण्याची ग्रामस्थां ची मागणी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.