Home महाराष्ट्र पोलिस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्या विरोधात केंद्रीय मानवाधिकार आयोगाकडे तक्रार ?...

पोलिस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्या विरोधात केंद्रीय मानवाधिकार आयोगाकडे तक्रार ? : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या!

508

राजेंद्र पाटील राऊत

पोलिस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्या विरोधात केंद्रीय मानवाधिकार आयोगाकडे तक्रार ? : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या!

ठाणे (अंकुश नारायण पवार, ठाणे शहर प्रतिनिधी, युवा मराठा न्यूज चॅनल)

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्ययांननी गेले १५ दिवस अनेक नेते मंडळी वर घोटाळे उघडकीस करण्याकरिता भ्रष्टाचाराचे आरोप करीत आहेत.

परंतु आता सोमाया यांनी थेट शासकीय अधिकारी पोलिस सह आयुक्त श्री.विश्वास नांगरे पाटील यांच्यावर घोटाळेबाज नेत्यांना पाठिंबा दिला असल्याचे आरोप करत त्यांची तक्रार केंद्रीय मानवाधिकार आयोगाकडे केली आहे.
माजी खासदार किरीट सोमय्या यांनी “हसन मुश्रीफ यांना वाचवण्यासाठी नांगरे पाटील यांनी मुंबई पोलिस यांचा उपयोग केला असल्याचे गंभीर आरोप सोमय्या यांनी केले आहेत. ”

जर घोटाळे उघडकीस करण्याचे काम करत असताना संबंधित व्यक्तीला ऑर्डर नसताना खोलीत डांबून ठेवण्यात आले असेल तर जबाबदारी अधिकारी यांची आहे. तसेच मुंबईचा पोलिस शिपाई, इन्स्पेक्टर यांनी केलेली कारवाई राज्याचा सह पोलीस आयुक्त यांना माहीत कशी नाही झाली असे सवाल किरीट सोमय्या यांनी उपस्थित केले आहेत.

Previous articleलिंगभेदाविरुद्ध जनजागृतीत नागरिकांनीही सहभागी व्हावे – मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार
Next articleगोडसे” सिनेमावरून चित्रपटसृष्टीत मोठा वाद ? जितेंद्र आव्हाड संतापले!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.