Home मुंबई ठाण्यामध्ये आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार: कोरोना लसीऐवजी दिले रेबीजच इंजेक्शन,डॉक्टर- परिचारिका निलंबित

ठाण्यामध्ये आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार: कोरोना लसीऐवजी दिले रेबीजच इंजेक्शन,डॉक्टर- परिचारिका निलंबित

238
0

राजेंद्र पाटील राऊत

ठाण्यामध्ये आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार: कोरोना लसीऐवजी दिले रेबीजच इंजेक्शन,डॉक्टर- परिचारिका निलंबित

ठाणे : ( अंकुश नारायण पवार, ठाणे शहर प्रतिनिधी, युवा मराठा न्यूज चॅनल)

ठाणे महानरपालिकेच्या कळवा आरोग्य केंद्रात एका व्यक्तीलाकोरोना लसीऐवजी दिले रेबीजच इंजेक्शन,डॉक्टर- परिचारिका निलंबित करण्यात आले आहे.
संबंधित परीचारिकेने त्या व्यक्तीची कोरोना कागदपत्रांची. पाहणी न करता थेट रेबिजच इंजेक्शन दिल्याचं काहीवेळाने समोर आले.

महापौर नरेश म्हस्के यांना आज ही बातमी समजाच तात्काळ महानगरपालिका वैद्यकीय अधिकारी यांची बैठक बोलावली होती, त्या डॉक्टर आणि परीचारीकेला आता निलंबित करण्यात आले आहे. सदर व्यक्तीची प्रकृती आता स्तिर असल्याचे समजते.

Previous articleपेठ वडगावात पाच हजाराची लाच घेताना तिघांना अटक
Next articleठाण्यात महापालिका सहायक आयुक्तांना निष्काळजीपणा नडला! महापौरांनी दिले चौकशीचे आदेश ?
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here