Home माझं गाव माझं गा-हाणं कळवण नगरपंचायत वार्ड क्रमांक 12 मध्ये विकास कामांचा शुभारंभ !

कळवण नगरपंचायत वार्ड क्रमांक 12 मध्ये विकास कामांचा शुभारंभ !

193
0

राजेंद्र पाटील राऊत

कळवण नगरपंचायत वार्ड क्रमांक 12 मध्ये विकास कामांचा शुभारंभ ! कळवण,(बाळासाहेब निकम प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)
कळवण नगरपंचायत चे उपनगरअधक्ष तथा गटनेते मा कौतिक (महाराज )केदा पगार वार्ड क्रमांक 12मध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था,रस्ते,शौचालय,लाइट गटार व सांडपाण्याची व्यवस्था करण्या पगार मोयोद्दीन शेख,छञसाल पगार,दादा मोहीते व वाडॅ कृंमाकत आली. व विविध समस्या मांडताना कळवण नगरपंचायत चे उपनगरअधक्ष तथा गटनेते कौतिक महाराज. त्यांच्या बरोबर नगरसेवक अतुल पगार,जयेश 12मधील नागरीक उपस्थित होते.

Previous articleएमपीएससी’च्या नवीन जाहिरातीना लागणार वेळ : विध्यार्थी चिंताग्रस्त!
Next articleमहापालिका निवडणूक २०२२ मुंबई वगळता इतर सर्व महापालिकांसाठी 3 सदस्यीय प्रभाग पद्धत…!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here