Home मुंबई हप्त्याची सुविधा बंद! महावितरण कंपनीचा ग्राहकांना शॉक

हप्त्याची सुविधा बंद! महावितरण कंपनीचा ग्राहकांना शॉक

195

राजेंद्र पाटील राऊत

हप्त्याची सुविधा बंद! महावितरण कंपनीचा ग्राहकांना शॉक

ठाणे (अंकुश पवार – प्रतिनिधी, युवा मराठा न्यूज नेटवर्क)

कोरोना पासून वीज बिलाची थकबाकी वाढत चालल्याने महावितरण कंपनीने हप्त्याची सुविधा ग्राहकांना दिली होती.
गेल्या वर्षी कोरोना काळात उद्योगधंदे बंद होते, उत्पन्नाचे साधन नव्हते या कारणांमुळे सर्व सामान्य लोकांचा वीज बिलाचा आकडा मोठा दिसत होता. यावर पर्याय म्हणुन महावितरण कंपनीने ग्राहकांना वीज बिल हप्त्याने भरण्याचे मुभा दिली होती, अनेक ग्राहकांनी याचा फायदा घेतला तर अनेकांनी दुर्लक्ष केले.

त्यामुळे आजही संपूर्ण थकबाकी वसूल झालेली नाही. कल्याण परिमंडळात मागील थकबाकी आणि चालू महिन्याची वीजबिलाची मागणी १ हजार कोटीपेक्षा जास्त आहे. त्यामुळे१ सप्टेंबर पासून ही सुविधा बंद केले असल्याचे कल्याण परिमंडळ कार्यालय मुख्य अभियंता यांनी दिली.

Previous articleगुड-न्युज…! कांदा खाणार भाव
Next articleनवयुवक गणेश मंडळ धनज च्या वत्तीने गावातील विद्यार्थ्यांना मोफत वही – पेन वाटप..
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.