Home नांदेड खा,प्रतापराव पाटील चिखलीकर यानी बिलोली-देगलूर विभागात तब्बल 24 गावातील नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांशी...

खा,प्रतापराव पाटील चिखलीकर यानी बिलोली-देगलूर विभागात तब्बल 24 गावातील नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांशी साधला संवाद.

120
0

राजेंद्र पाटील राऊत

खा,प्रतापराव पाटील चिखलीकर यानी बिलोली-देगलूर विभागात तब्बल 24 गावातील नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांशी साधला संवाद.
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
नांदेड जिल्हा हा भौगोलिक क्षेत्रात खुप मोठा आहे.प्रत्येक ठिकाणी जाऊन अतिवृष्टी झालेल्या शेतात जाऊन नुकसान ग्रस्ताना धिर देऊन शेतकऱ्यांच्या आश्या प्रसंगी मि आपल्यातला आहे व आपला प्रतिनिधी या नात्यानी मी आपणांस भेटण्यासाठी आलो आसा विश्वास नांदेड चे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यानी दिला तर बिलोली-देगलुर विभागातील तब्बल 24 गावात गेल्यानी आनेकाच्या चेहऱ्यावर आशेचा किरण उमलला आहे.

लोहगांव येथील पाझर तलाव फुटुन शेकडो इक्कर जमीन उद्धवस्त झाली या ठिकाणी जाऊन शेतकरी व प्रशासकीय यांच्यात संवाद केला.गागलेगांव.कुभरगांव. बेळकोणी.आरळी.कासराळी. बिलोली येथे गोरक्षकास झालेल्या मारहाणी निषेध मोर्चात सहभागी.लगुळ येथील शेतीचे नुकसान पाहाणी.सगरोळी येथील दलीतवस्ती भागातील समस्यांचे निवेदन घेतले.बोळेगांव येथील सरपंच यानी निवेदन दिले.सगरोळी लगत वस्तीत जाऊन प्रत्यक्ष पाहाणी.टाकळी.व आटकळी येथील सरपंच व उपसरपंच यांच्याशी भेटुन झालेल्या नुकसानभरपाई मिळण्यासाठी निवेदन.
देगलूर तालुक्यातील शेवाळा, शेळगाव, तमलुर ,मेदनकल्लूर, सावरगाव, सांगवी, मंडगी, नरंगल, हिप्परगा व अंतापूर या ठिकाणच्या शेतात व मुख्य रस्ता शेतातुन पाणी वाहुन गेलेल्या ठिकाणी व पुल रस्ता याची पाहाणी केली

यावेळी शासकीय सेवेतील तहसीलदार. पोलिस स्टेशनचे एपीआय. पं.स.गटविकास अधिकारी व कृषी अधिकारी.पाठबंधारे विभागातील अधिकारी.लाईट विभागातील कर्मचारी. याची प्रमुख्यानी उपस्थिती होती.तर यांना झालेल्या नुकसान भरपाई मिळण्यासाठी आपण शासनाला व प्रशासनाला कळवावे आणि पुढील कारवाई करावी अशी विनंती केली.

यावेळी जि.प. सदस्य लक्ष्मणराव ठक्करवाड.सरचिटणीस श्रावण पा,भिलवंडे.शिवराज पाटील होट्टाळकर.मारोती वाडेकर.मोगलाअण्णा गौड.रविन्द्रआण्णा पोतगंटीवार.पत्रकार तिम्मापुरे.शिवाजी मामा कनकंटे, अशोक गंदपवार.माजी जि.प सदस्य निवृत्तीराव कांबळे, प्रा.उत्तमकुमार कांबळे,प्रशांत दासरवार,गंगाधर दाउलवार, चिल्लरवार सर, शिवराज पाटील माळेगावकर, दिगंबर कौरवार ,माजी जि.प सदस्य सुरेश पाटील, शिवकुमार देवाडे ,बिलोलीचे दत्ताराम बोधने, उमाकांत गोपछडे.अशोक डुकरे,अशोक कांबळे,शिवराज वंटे, अंतापूरचे सरपंच डोपेवाड सर, कैलास वंटे ,बालाजी पाटील थोटवाडीकर,सुरज मामीडवार,अशोक पाटील, शेवाळा सरपंच शिव पाटील, मंडगी चे माजी सरपंच राजू मंडगीकर, सुरेश भालेराव, मनोहर चिंतलवार, सचिन तलवारे, प्रकाश पाटील, अभय गोपड, सुभाष माटलवार, शिवकुमार हंडे,विजय पाटील, चेअरमन सुभाष गंगाराम, सांगवीचे माधवराव पाटील, नागेंद्र पाटील, हनुमंत धडेवार, मांडगीचे सरपंच गबरू पाटील ,अनिल पाटील, नागनाथ आप्पा, रामलिंग स्वामी, सागवीचे नागेन्द्र पाटील.पत्रकार सुनिल रामदासी व भेटी गावातील सरपंच,उपसरपंच.ग्रा.प.सदस्य.चेअरमन.आजी माजी पदअधिकारी.शेतकरी याची मोठ्या प्रमाणात उपस्थित होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here