Home माझं गाव माझं गा-हाणं राज्य स्तरीय स्पर्धा परीक्षेत ब्रिजेश प्रदीप शिरसाठ यांचे सुयश

राज्य स्तरीय स्पर्धा परीक्षेत ब्रिजेश प्रदीप शिरसाठ यांचे सुयश

306

राजेंद्र पाटील राऊत

राज्य स्तरीय स्पर्धा परीक्षेत ब्रिजेश प्रदीप शिरसाठ यांचे सुयश

वाखारी प्रतिनिधी दादाजी हिरे/युवा मराठा न्युज नेटवर्क

वाखारी ता देवळा येथील भुमीपुत्र प्रदिप सिरसाठ यांचे चिरंजीव न्यु इंग्लीश स्कूल नांदगाव विद्यार्थी ब्रिजेश प्रदीप शिरसाठ याची
TS/मंथन वेलफेअर फाउंडेशन आयोजित राज्यसतरीय प्रज्ञाशोध/ सामान्य ज्ञान परीक्षा:- केंद्रात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल वतसेच १० ऑगस्ट २०२१ रोजी ZP Live Education व सकाळ समूह मार्फत आयोजित राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेत (नवोदय अभ्यासक्रमावर आधारित) *ब्रिजेशने राज्यात २१ वी रँक मिळवून आकर्षक बक्षी* तसेच १० ऑगस्ट २०२१ रोजी ZP Live Education व सकाळ समूह मार्फत आयोजित राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेत (नवोदय अभ्यासक्रमावर आधारित) *ब्रिजेशने राज्यात २१ वी रँक मिळवून आकर्षक बक्षीस*मिळवले आहे तसेच
त सर्वांनी त्याचे कौतुक केले. ब्रिजेश प्रदिप सिरसाठ याचे पालका समवेत टॉफी व चे क जिल्हा परिषद सदस्य रमेश काका बोरसे व क्रेंद्र प्रमुख मा राजकुमार बोरसे यांच्या हस्ते देण्यात आले आहे त्याबद्दल मराठा विद्या प्रसारक समाजाच्या सरचिटणीस माननीय नीलिमाताई पवार, नांदगाव तालुका संचालक माननीय दिलीप दादा पाटील, इतर मान्यवर तसेच न्यू इंग्लिश स्कूल नांदगाव या शाळेचे मुख्याध्यापक माननीय दिलीप गोटे सर व शाळेतील सर्व शिक्षक सर्वांनी त्याचे कौतुक केले.