Home विदर्भ भाजपा, अनूसूचित आघाडीवर ज्ञानदेव भारसाकडे, पांडुरंग इंगळे.

भाजपा, अनूसूचित आघाडीवर ज्ञानदेव भारसाकडे, पांडुरंग इंगळे.

258

राजेंद्र पाटील राऊत

भाजपा, अनूसूचित आघाडीवर ज्ञानदेव भारसाकडे, पांडुरंग इंगळे.
प्रतिनिधी :- स्वप्निल देशमुख युवा मराठा न्युज नेटवर्क बुलढाणा
भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती जिल्हा सरचिटणीस पदी ज्ञानदेवराव भारसाकळे जिल्हा परिषद सदस्य तसेच अनूसूचित जातीच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी संग्रामपुर पंचायत समितीचे माजी सभापती पांडुरंग इंगळे यांची निवड करण्यात आली भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा बूलढाणा जिल्हा अध्यक्ष अँड दिलीप यंगड यांनी सदर निवड लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त एक आँगस्ट 2021 रोजी करण्यात आली सदर नियुक्ति मूळे भारतीय जनता पार्टी कार्यकर्त पदाधिकारी तसचे अनूसूचित जाती जमातीचे संग्रामपुर तालूक्यामधील नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहावयास मिळत आहे सोशल मिडीया वरती दोघांचे अभिनंदनाचा वर्षव होत आहे पक्षाने दिलेल्या जबादारीचे तसेच अनूसूचित जातीच्या नागरिकांचे काम करण्यासाठी आम्ही सदैव तत्पर राहू अशी प्रतिक्रिया भारसाकळे यांनी दिली

Previous articleपिक विम्याकरिता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जिल्हा अधिकारी कार्यालय धडक.
Next articleपेठ वडगांव येथील सुयश लॅब वर आरोग्य अधिकाऱ्याची धाड –
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.