Home माझं गाव माझं गा-हाणं जागतिक आदिवासी दिनानिमित बालविद्यार्थीनी दिव्यानीचे कौतुक

जागतिक आदिवासी दिनानिमित बालविद्यार्थीनी दिव्यानीचे कौतुक

185
0

राजेंद्र पाटील राऊत

(निलेश भोये विभागीय संपादक युवा मराठा न्युज नेटवर्क)         कु दिव्यानि वंजा महाले इयत्ता पहिली वय ६ वर्ष मु , बाभुळणे पो .अलीयाबाद ता, बागलाण जि नाशिक आदिवासी संस्कृतिक कार्यक्रम २०१९ २० जननायक भगवान बिरसा मुंडा आधी क्रांतिकार्यक राघोजी भांगरे संयुक्त जयंती व संस्कृतिक कार्यक्रम जामले हा येथे दुसरा क्रमांक पटकावला २०१९ माणकेश्वर फाउंडेशन माने तालुका सुरगाणा जिल्हा नाशिक येथे पहिला क्रमांक पटकावला ५ वे राज्यस्तरीय आदिवासी युवा सांस्कृतिक संमेलन परशक्ती पत्रक प्राप्त केले २०१९ मध्ये डी विलो सिटी डान्स इव्हेंट मध्ये पहिला क्रमांक मिळाला २०१९ नंदवन युवा फाउंडेशन आयोजित सार्वजनिक गणेश उत्सव डान्स सुस्त स्पर्धा वयोगट 4ते45 यात दुसरा क्रमांक मिळाला २०१९ सानवी इन्हेन्डस सुपर डान्स नासिक यात तिसरा क्रमांक मिळाला २०२० ऑनलाइन स्पर्धा कोल्हापूर तिसरा क्रमांक मिळाला २०१९ २०२० आदर्श शिशु विहार आंतरशालेय क्रीडा स्पर्धा व लिंबू चमचा यात पहिला क्रमांक मिळाला नाशिक जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात नाव गाजवणारी ही दिव्यानी महाले इयत्ता पहिली खूपच कौतुक होत आहे यासाठी स्पोर्टस कॉमेट्री टेटस डी बी बहीरम यांनी तिला वेळोवेळी सहकार्य केले

Previous articleमहाड पोलादपूर पुरग्रस्तांना सटाणावासियांची मदत
Next articleमनोर येथे आदिवासी दिन उत्साहात साजरा.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here