Home माझं गाव माझं गा-हाणं वनपट टिंगरीचा तलाठी अनंता वायाळ, सात हजाराची लाच घेताना झाला एसीबीकडून घायाळ!

वनपट टिंगरीचा तलाठी अनंता वायाळ, सात हजाराची लाच घेताना झाला एसीबीकडून घायाळ!

1175
0

राजेंद्र पाटील राऊत

वनपट टिंगरीचा तलाठी अनंता वायाळ, सात हजाराची लाच घेताना झाला एसीबीकडून घायाळ!
(सुभाष कचवे ब्युरो चीफ सिनीयर रिपोर्टर युवा मराठा न्युज नेटवर्क)
▶️ युनिट – नाशिक.
▶️ तक्रारदार-पुरुष, वय – 34 वर्ष, रा. मु.वनपट,पो. टिंगरी, ता. मालेगांव, जि. नाशिक
▶️ आरोपी- अनंता अशोक वायाळ, वय – 33 वर्ष, व्यवसाय- नौकरी, तलाठी, सजा वनपट, तहसील मालेगांव, जि.नासिक वर्ग-3.
▶️ लाचेची मागणी- 7,000/-₹
▶️ लाच स्विकारली-7,000/₹
▶️ हस्तगत रक्कम- 7,000/-रु,
▶️ लाचेची मागणी – ता. 09/08/2021
▶️ लाच स्विकारली – ता. 09/08/2021
▶️ लाचेचे कारण –
तक्रारदार यांचे पत्नीचे नावाने असलेल्या शेती वर कॅनरा बँक कडून पीक कर्ज मंजूर झालेले असून सदर पिककर्जाचा बोजाची 7/12 उताऱ्यावर नोंद लावून देण्यासाठी तलाठी श्री वायाळ यांनी तक्रारदार यांचेकडे दिनांक 09/08/2021 रोजी 7,000/- ₹. लाचेची मागणी पंचांसमक्ष करुन नमूद लाचेची रक्कम दिनांक 09/08/2021 रोजी पंचांसमक्ष तलाठी कार्यालय दहीदी ता. मालेगांव येथे स्विकारली म्हणून गुन्हा.
▶️ हॅश व्हॅल्यू घेण्यात आली असून फोटोग्राफ घेण्यात आले आहेत. ▶️ सापळा अधिकारी -जयंत शिरसाठ ,पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि.,नाशिक.
▶️ सापळा पथक -पोना/नितीन कराड, पोना/प्रभाकर गवळी, व पोना/अजय गरुड
सर्व नेमणूक- लाप्रवि, नाशिक.
▶ मार्गदर्शक-1) मा.श्री. सुनील कडासने सो, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.
2)मा.श्री. निलेश सोनवणे सो, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.
३) मा.श्री.सतीश भामरे सो, पोलीस उपअधीक्षक, वाचक, लाप्रवि, नाशिक.
▶ आरोपीचे सक्षम अधिकारी- मा. जिल्हाधिकारी नाशिक.
————————————–
सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी कींवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.

अँन्टी करप्शन ब्युरो नाशिक
@ टोल फ्रि क्रं. 1064
===================

Previous articleइंडोसन फायनस कंपनीच्या मैनेजर दसपुतेची गुंडा गर्दी रात्री 11:20 च्या नंतर केला घरावर हमला           औरंगाबाद येथील भयानक घटना….फायनान्स कंपन्यांच्या पाळीव गुंडाची दंडेलशाही…!!
Next articleमहाड पोलादपूर पुरग्रस्तांना सटाणावासियांची मदत
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here