Home कोकण मालगुंड गावी कवी केशवसुत स्मारकाची आणि परिसरातील छावा प्रतिष्ठान रत्नागिरी तर्फे स्वच्छता...

मालगुंड गावी कवी केशवसुत स्मारकाची आणि परिसरातील छावा प्रतिष्ठान रत्नागिरी तर्फे स्वच्छता मोहीम 🛑

212
0

राजेंद्र पाटील राऊत

🛑 मालगुंड गावी कवी केशवसुत स्मारकाची आणि परिसरातील छावा प्रतिष्ठान रत्नागिरी तर्फे स्वच्छता मोहीम 🛑
✍️ रत्नागिरी 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

रत्नागिरी -: रत्नागिरी येथील सेवेचे ठायी तत्पर छावा प्रतिष्ठान रत्नागिरी या सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असणा-या सामाजिक संस्थेतर्फे कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या संकल्पनेतून मराठी साहित्यातील आद्य कवी केशवसुतांचे जन्मगाव असणा-या मालगुंड गावी उभारलेल्या अत्याधुनिक कवी केशव सुत स्मारकाची आणि परिसराची स्वच्छता येत्या ८ ऑगस्ट रोजी करण्यात येणार आहे.

रत्नागिरी येथील सेवेचे ठायी तत्पर छावा प्रतिष्ठान रत्नागिरी तर्फे करोना काळातही वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत आहे. याच अनुशंगाने सामाजिक भावनेतून महापुरुषांचा स्मारकरुपी ऐतिहासिक ठेवा जपून त्या माध्यमातून एक आदर्श पुढिल पिढिने घ्यावा या उद्देशाने कवी केशव सुत स्मारकाची स्वच्छता मोहिम हाती घेतली आहे.

तरी सर्वांनी सामाजिक बांधिलकी जपत या स्वच्छता मोहिमेस सहभाग घ्यावा असे आव्हान संस्थेचे संस्थापक / अध्यक्ष – श्री. सुनिल अनंत धावडे यांनी केले आहे.

येत्या ८ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता स्वच्छतेच्या उपक्रमाला सुरुवात होईल.
www.chavapratishthan.com

Previous articleआता नवीन स्वरुपात सातबारा; जमिनीच्या खोट्या नोंदी करता येणार नाहीत 🛑
Next article🛑 अघोरी प्रयोगाने पत्नीचा छळ, पुण्याचे प्रसिद्ध उद्योजक गायकवाड पिता-पुत्रावर मोक्का, पोलिसांची मोठी कारवाई
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here