Home Breaking News सटाणा-अजमिर सौदाने ता बागलाण येथे आज लोकशाहीर ,साहित्यरत्न आण्णा भाऊ साठे यांच्या...

सटाणा-अजमिर सौदाने ता बागलाण येथे आज लोकशाहीर ,साहित्यरत्न आण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त लहुजी शक्ती सेनेची स्थापना करून कार्यकारिणी जाहीर करण्यात आली

288

सटाणा-अजमिर सौदाने ता बागलाण येथे आज लोकशाहीर ,साहित्यरत्न आण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त लहुजी शक्ती सेनेची स्थापना करून कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. जगदिश बधान युवा मराठा विभागीय प्रतिनिधी  यावेळी प्रथमतः गावातील सर्व पुतळ्या ना पुष्पहार अर्पण करून संघटनेच्या फलकाचे अनावरण लहुजी सेनेचे उत्तरं महा.संघटक श्री संतोष अहिरे यांनी केले, यावेळी लहुजी सेनेची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली कार्यक्रमाचे वेळी संतोष अहिरे, ता.उप.निलेश देवरे, जिल्ह्या अध्यक्ष दिनेश खरात सर, प्रा.जितेंद्र सोनवणे, यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सरपंच धनंजय पवार,श्री.मंगेश बंडू नाना पवार, राहुल मगर, चरणसिंग पवार, महेश पगार, ग्रा प सदस्य दीपक शेवाळे, कांती मोरे, उपसरपंच व सर्व सदस्य, वंचित बहु आघाडी चे अमोल बच्छाव, शेखर बच्छाव, गोरखनाथ चव्हाण, समाधान देवरे नामपूर, चेतन वणीस, दादासाहेब खरे, वाल्मिकी आण्णा जाधव, दादा खनडारे,लहुजी सेनेचे तालुका अध्यक्ष सोपान वाकळे, शांताराम लोणारे, अविनाश अहिरे, अमोल लोणारे, दगडू ऍडबागुल, सजन बागुल, सोमनाथ अहिरे, नागेश अहिरे, बाबलू अहिरे, मयूर बागुल, शुभम लोणारे, विकास लोणारे, आदींसह एकलव्य प्रतिष्ठान, जयभीम प्रतिष्ठान, चे कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous articleमानव विकास मिशन योजनेअंतर्गत मुलींना गजानन माध्यमिक विद्यालय तडखेल ता.देगलूर येथे मोफत सायकलींचे वाटप..
Next articleआता नवीन स्वरुपात सातबारा; जमिनीच्या खोट्या नोंदी करता येणार नाहीत 🛑
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.