राजेंद्र पाटील राऊत
🛑 एअर इंडिया कंझुमर्स सोसायटीच्या अध्यक्ष पदी श्री.शशिकांत साळुंखे यांची बिनविरोध निवड 🛑
✍️ मुंबई 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )
मुंबई :- एअर इंडिया स्थानीय लोकाधिकार समितीचे सहचिटणीस,भारतीय मराठा संघ,मुंबई उपाध्यक्ष श्री शशिकांत कुं. साळुंखे यांची एअर इंडिया कंझुमर्स सोसायटीच्या अध्यक्ष पदी बिनविरोध निवड .