Home माझं गाव माझं गा-हाणं पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅस दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने मालेगाव येथील...

पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅस दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने मालेगाव येथील अप्पर जिल्हाधिकारी मोर्चा

115
0

राजेंद्र पाटील राऊत

पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅस दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने मालेगाव येथील अप्पर जिल्हाधिकारी मोर्चा
(जगदिश बधान प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)
केंद्र सरकारने केलेल्या पेट्रोल डिझेल आणि घरगुती गँस महागाई दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाशिकजिल्हा शाखेच्या वतीने अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर नुकताच मोर्चा काढण्यात आला. यावेळी युवक अध्यक्ष पुरुषोत्तमभाऊ कडलग, तालुकाध्यक्ष संदिपराव पवार, महिलाध्यक्षा प्रेरणाताई बलकवडे, गिरणा सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन विजयराव रामजी पवार, मालेगाव मर्चंट बँकेचे चेअरमन राजेंद्रभैय्या भोसले, मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे संचालक डॉ. जयंतराव पवार, माजी संचालक अरुणआण्णा देवरे, सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष यशवंतराव शिरसाट, ग्रंथालय सेलचे अध्यक्ष विजयनाना पवार, सेवादल विभागाचे अध्यक्ष राजेंद्रजी जाधव
विनोद शेलार, अरुण आहेर, हेमलता मानकर, रतन हलवर, गुलाबराव चव्हाण, दिनेश ठाकरे, प्रशांत पवार, विजय दशपुते, किशोर इंगळे, संदीप अहिरे यांची भाषणे झाली.

Previous articleकुंटूर पोलीस ठाण्यात सपोनि निलपत्रेवार रुजु तर सपोनि के एस पठाण यांची नांदेड येथील मुख्यालयात बदली
Next articleमालेगाव झोडगे येथे एकाचाआत्मदहनाचा प्रयत्न
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here