Home पश्चिम महाराष्ट्र करमाळ्याचे युवा नेते श्री.शंभुराजे जयवंतराव जगताप यांच्या प्रयत्नाने मोरवडचा पाणीपुरवठा सुरळीत.   ...

करमाळ्याचे युवा नेते श्री.शंभुराजे जयवंतराव जगताप यांच्या प्रयत्नाने मोरवडचा पाणीपुरवठा सुरळीत.       करमाळ्याचे युवा नेते श्री.शंभुराजे जयवंतराव जगताप यांच्या प्रयत्नाने मोरवडचा पाणीपुरवठा सुरळीत.                                                                                                                                                                                                           

186
0

राजेंद्र पाटील राऊत

करमाळ्याचे युवा नेते श्री.शंभुराजे जयवंतराव जगताप यांच्या प्रयत्नाने मोरवडचा पाणीपुरवठा सुरळीत.                                                                                                                युवा मराठा न्यूज नेटवर्क सोलापूर जिल्हा चिफ बुरो.

सोलापूर(करमाळा
आपल्या सामाजिक कामाच्या माध्यमातून सतत चर्चेत असणारे जगताप गटाचे युवा नेते शंभूराजे जगताप पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत निमित्त आहे. करमाळा तालुक्यातील मोरवड येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, मोरवड येथील ग्रामस्थांनी युवा नेते शंभूराजे जगताप यांना गावात पिण्याच्या पाण्याची अडचण असून, गेले तिन महिने झाले नळाला पाणी सुटले नाही, असे सांगितले. गावाला पाणीपुरवठा करणारी विहीर असून यातून सुरळीत पाणीपुरवठा होत नाही*
*शंभूराजेंनी पाण्यासारख्या या अत्यंत महत्त्वाच्या विषयात स्वतः लक्ष घालून संपूर्ण विषय आणि परिस्थिती समजून घेतली, तातडीने अवघ्या 1 तासात, त्यांनी विद्युत महावितरण, करमाळाचे श्री.सुनिल पवार, ग्राम विकास अधिकारी सौ. सुनिता कडवा मॅडम, सरपंच मोहोळकर आणि ग्रामस्थांची संयुक्त बैठक आयोजित करून ग्रामस्थांच्या साक्षीनेच सर्व अडचणी 1तासात सोडवल्या आणि पाणीपुरवठा सुरळीत केला. एवढ्यावरच न थांबता शंभूराजेंनी ग्रामस्थांना पाणीपट्टी वेळेवर भरून ग्रामपंचायतीला सहकार्य करण्याचे आवाहन देखील केले. पाण्यासारख्या महत्त्वाच्या विषयात स्वतः जातीने लक्ष घालून, मोरवड गावात जाऊन सर्व संबंधित अधिकारी व पदाधिकारी आणि ग्रामस्थ यांच्यासमोर पिण्याच्या पाणीप्रश्न सोडल्याबद्दल, मोरवडचे सर्व ग्रामस्थ शंभुराजेंवर कौतुकाचा वर्षाव करत आहेत

Previous articleशाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली महत्त्वाची माहिती म्हणाल्या.
Next articleमुखेड तालुक्यातील सलगरा बु.परिसरातील इंद भारत कंपनीजवळ वऱ्हाडी आयचर टेम्पो चा मोठा अपघात
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here