Home माझं गाव माझं गा-हाणं वाखरी येथे भारतीय मानवाधिकार परिषद तर्फे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी जयंती उत्साहात साजरी

वाखरी येथे भारतीय मानवाधिकार परिषद तर्फे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी जयंती उत्साहात साजरी

213
0

राजेंद्र पाटील राऊत

वाखरी येथे भारतीय मानवाधिकार परिषद तर्फे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी जयंती उत्साहात साजरी
वाखारी प्रतिनिधी दादाजी हिरे /युवा मराठा न्युज नेटवर्क
वाखारी तालुका देवळा येथेभारतीय मानवाधिकार परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष हाजी शेख सर कार्यकारिणी अध्यक्ष वालिया सर ,कार्याध्यक्ष शरदजी केदारे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आज वाखारी येथे पूण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांची २९३ वी जंयती साजरी करण्यात आली त्या प्रसंगी भारतीय मानवाधिकार परिषदेचे नाशिक जिल्हा सचिव संदीप केदारे व नाशिक जिल्हाउपअध्य, उत्तमराव क्षिरसागर, देवळा तालूका अध्यक्ष शिवनाथ भामरे, देवळा तालूका उपअध्यक्ष नितीन चव्हाण, देवळा तालूका सचिव, भाऊसाहेब झाडे, देवळा तालूका उपअध्यक्ष, दिनकर भदाणे,देवळा तालूका महासचिव पंढरिनाथ जगदाळे, देवळा तालूका उपअध्यक्ष, गोविंद भदाणे, शहर अध्यक्ष मधूकर जगदाळे, शहर उपअध्य गोलू भामरे, शहर महासचिव हेमंत भामरे, क्रांति खरे रविंद्र शिंदे, आदि पद अधिकारी उपस्थित होते तसेच आहिल्यादेवी होळकर समिति चे कार्यकारणी बाजिराव साळे, भाऊसाहेब झाडे, हिरामण शिरसाठ, रघुनाथ जाधव, सोमनाथ शिरसाठ, रामनाथ जाधव, समाधान शिरसाठ, दिपक सडके, राजेंद्र झाडे, प्रकाश बच्छाव, दिलीप पवार, नितीन ठाकरे, वैभव बच्छाव आदि कार्यकरते उपस्थित होते

Previous articleशिवराज नारियलवाले मारहाण प्रकरणी पोलीस उपनिरीक्षकासह ५ कर्मचारी निलंबित 🛑
Next articleसाताऱ्यात विश्वविक्रम! एका दिवसात पुसेगाव ते म्हासुर्णे 30 किलोमीटरचा तयार झाला रस्ता
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here