Home मुंबई छत्रपती संभाजीराजेंची पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे. 🛑

छत्रपती संभाजीराजेंची पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे. 🛑

306

राजेंद्र पाटील राऊत

🛑 छत्रपती संभाजीराजेंची पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे. 🛑
✍️ मुंबई 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

मुंबई :⭕मी बहुजन समाजाचं नेत्रृत्व करतो
70 टक्के मराठा समाजासाठी एकत्र या
जर बहुजन समाजाची इच्छा असेल तर नवा पक्ष स्थापन करण्याचा विचार करू

मुख्यमंत्र्यांनी तातडीने पत्र लिहून सर्व आमदार, खासदारांना चर्चेसाठी बोलवावं, मी सुद्धा येईल

मी सगळ्यांना अंगावर घेतलंय, ज्यामुळं माझं सामाजिक आणि राजकीय नुकसान होणार आहे. पण मी शिवाजी महाराज आणि शाहू महाराज यांच्या विचारसरणीसाठी मी समोर आलोय – छत्रपती संभाजीराजेंची प्रथमच कबुली

आरक्षणासाठी दोन दिवसांचं अधिवेशन घ्यावं, संभाजी राजेंची मागणी
दिल्लीत गोलमेज परिषद घेणार
8 ऑगस्टला सर्वांना आमंत्रित करणार
आरक्षणासाठी दिल्लीत खासदारांची परिषद घेणार

सारथीचा मुद्दाही महत्त्वाचा आहे, सारथीसाठी 1000 कोटी रुपयांची तरतूद करावी

ओबीसी मध्ये नवीन प्रवर्ग तयार करता येऊ शकते का हे पूर्वीच्या सरकारने मुख्यमंत्र्यांनी, शरद पवाराांनी स्पष्ट करावं

तिसरा पर्याय 342 ए च्या माध्यमातून आपला प्रस्ताव केंद्राकडू मांडू शकता. या माध्यमातून आपल प्रपोजल राज्यपालांसमोर मांडावे केंद्रा पुढे मांडा गायकवाड अहवालातील तृटी दुर करा. राष्ट्रपतींकडे विषय सादर करावा आयोग स्थापन करा

दुसरा पर्याय आहे क्युरेटिव्ह पीटिशन

पहिला पर्याय राज्य सरकारने पुर्नविचार याचिका दाखल करायला हवी, केवळ लोकांना दाखवण्यासाठी नको तर फूल प्रुफ असावं

मराठा समाजाला न्याय मिळवून द्या, आम्हाला बाकी देणंघेणं नाही – संभाजीराजे यांचा सत्ताधारी आणि विरोधकांना निर्वाणीचा इशारा

वेळ पडली तर कायदा सुद्धा हातात घेतील, आज माझ्यामुळे ते शांत आहेत
मराठा समाज व्यथित झाला आहे
मराठा समाजातील नागरिक अस्वस्थ आहेत, दु:खी आहेत
मराठा समाजाला वेठीस धरू नका

मला साथ देणाऱ्या मराठा समाजाचे आभार मानतो

कोरोनामुळे मवाळ भूमिका घेतली
कोर्टाच्या निर्णयामुळे अस्वस्थ झालो

50 लाख लोक आझाद मैदानात आले होते

आपल्या सर्वोच्च न्यायलयाने फॉरवर्ड क्लास असे म्हटल आहे
न्यायमूर्ती गायकवाड समितीचा अहवाल अवैध ठरवण्यात आला

मराठा समाजावर होणाऱ्या अन्याया विरोधात आमचा लढा
कोणताही राजकीय अजेंडा घेऊन आलेलो नाहीये

कुठल्याही राजकीय पक्षाच्या विरोधात आमची लढाई नाहीये

2007 पासून महाराष्ट्र मी पिंजून काढत आहे
मराठा समाजाला न्याय मिळावा ही एक सरळ मागणी आमची आहे

मी सकल मराठा समाजाच्या वतीने बोलतोय. ⭕

Previous articleमेडशी प्राथमिक आरोग्य केंद्राला दोन व्हिल चेयर व एक ऑक्सिजन कॉन्सव्हेर व दोन स्ट्रेचर भेट,
Next articleअॅड.अविनाश काळे मराठी विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.