Home नांदेड शेतकऱ्यांनी उगवणक्षमता तपासून बियाणांचा वापर करावे -कृषी सहायक श्री जोशी सर

शेतकऱ्यांनी उगवणक्षमता तपासून बियाणांचा वापर करावे -कृषी सहायक श्री जोशी सर

137
0

राजेंद्र पाटील राऊत

शेतकऱ्यांनी उगवणक्षमता तपासून बियाणांचा वापर करावे -कृषी सहायक श्री जोशी सर
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागातर्फे खरीप हंगाम 2021 मध्ये शेतकऱ्यांनी स्वतः कडील सोयाबीन बियाणे वापर करावे यासाठी जनजागृती अभियान राबविण्यात येत असून याच अनुषंगाने उंद्री(प.दे) येतील अतिरिक्त कार्यभार असणारे कृषी सहाय्यक श्री.जोशी सर यांनी आज सोयाबीन बियाण्याच्या उगवणक्षमता तपासणी चे प्रात्यक्षिक आज नागरिकांसमोर सादर केले.
यावेळी बंडू पा.वडजे,ज्ञानेश्वर पा.वडजे,राजाराम पा.वडजे,पत्रकार बालाजी शिंदे,लक्ष्मण पा.भोकरे,प्रभाकर पा.वडजे,संभाजी पा.भोकरे,माधव पा.वडजे,भगवान पा.वडजे,किरण पा.वडजे,माधव इंगळे,मल्लिकार्जुन स्वामी सह नागरिक उपस्थित होते.

Previous articleमराठा आरक्षण प्रश्न सत्ताधारी व विरोधक एकत्रपणे प्रयत्न करत नाहीत – खा. छत्रपती संभाजीराजे
Next articleनांदेड जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या संचालक मंडळाच्या पहील्याच सभेत शेतकरी हीताचे निर्णय.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here