Home नांदेड पोलिस प्रशासनाने दिव्यांग कायदा कलम ९२ ची काटेकोर पणे अंमलबजावणी करून दिव्यांगाना...

पोलिस प्रशासनाने दिव्यांग कायदा कलम ९२ ची काटेकोर पणे अंमलबजावणी करून दिव्यांगाना न्याय द्यावा – दिव्यांग संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर

177
0

राजेंद्र पाटील राऊत

पोलिस प्रशासनाने दिव्यांग कायदा कलम ९२ ची काटेकोर पणे अंमलबजावणी करून दिव्यांगाना न्याय द्यावा – दिव्यांग
संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
नांदेड
दिव्यांग बांधवाना सर्व सामान्य जनतेसारखे मान सन्मानाने त्यांचे जीवन जगता यावे म्हणून शासनाने दिव्यांग कायदा २०१६ रोजी अंमलात आला पण आजही अनेक पोलिस प्रशासनाने त्यांची अंमलबजावणी करीत नसल्याचे लक्षात येत आहे.
माननीय पोलिस अधिक्षक साहेबांनी दिव्यांग कायद्याची कडक अंमलबजावणी करण्याचे कनिष्ठ अधिकारी यांना आदेशित करून दिव्यांगाना न्याय द्यावा
दिव्यांग कलम ९२ ए. बी, सी
नुसार ज्या दिव्यांगाना सार्वजनिक ठिकाणी हिन वागणुक, दिव्यांगावर बोलने, त्यांच्या संपतीत अतिक्रमण करणे,दिव्यांगास धमकी,मारहाण ईत्यादी कारणामुळे दिव्यांग कायदा कलम ९२ नुसार कडक कारवाई केली जात नाही त्यांचे ऊदाहरण रामतिर्थ पोलिस स्टेशन येथे दिव्यांगानी २७ एप्रिल २१ रोजी रितसर निवेदन भाऊ व त्यांच्या कुंटुबापासुन जमीनीत अतिक्रमण केल्याची तक्रार तोंडी पाच वेळा भेटून व मोबाईल वर विनंती करून पदवीधर दिव्यांगाना न्याय मिळत नसेल तर सर्व सामान्य दिव्यांगाना कधी न्याय मिळेल व दिव्यांची कायदा २०१६ कलम ९२ हा कायदा कागदावरच राहाणार काय?
या कायद्याची कठोर कारवाई करण्याचे आदेश देऊन देऊन दिव्यांगाना न्याय द्यावा जर दिव्यांगाना न्याय नाहि मिळाल्यास दिव्यांग वृध्द निराधार मिञ मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलिकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस प्रशासन जागे करण्यासाठी सनदशीर मार्गाने दिव्यांग आंदोलन करण्याची वेळ येऊ देऊ नये असे आव्हान नांदेड जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वर नवले,राजुभाऊ शेरकुरवार, गजानन हंबर्डे,राहुल सोनुले,गजानन वंहिदे, ईत्यादी कार्यकर्त्यांनी केले

Previous article🛑 म्युकरमायकोसिस’च्या दहा रुग्णांवर होणार शस्त्रक्रिया 🛑
Next articleशेतकऱ्यांच्या एकजुटीचा अखेर विजय,खताची दरवाढ मागे
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here