Home पश्चिम महाराष्ट्र इचलकरंजी शहरात कोरोनाबाधितांचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याकरिता युध्दपातळीवर प्रयत्न   

इचलकरंजी शहरात कोरोनाबाधितांचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याकरिता युध्दपातळीवर प्रयत्न   

88
0

राजेंद्र पाटील राऊत

इचलकरंजी शहरात कोरोनाबाधितांचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याकरिता युध्दपातळीवर प्रयत्न    युवा मराठा न्यूज नेटवर्क सोलापूर जिल्हा प्रतिनिधी महादेव घोलप.

कोल्हापूर
इचलकरंजी शहरात कोरोनाबाधितांचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याकरिता युध्दपातळीवर प्रयत्न
सुरु आहेत. त्यासाठी कामगार कल्याण मंडळाची इमारत कोविड केअर सेंटर म्हणून सुरु करण्यात येणार आहे. या कोविड केअर सेंटरमध्ये ३० ऑक्सिजन बेडचे काम अंतिम टप्प्यात आले असून अतिरिक्त बेडसह अन्य सुविधा पुरविण्यासंदर्भात कामगार भवन येथे कामाची पाहणी केली. व लवकरात लवकर सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत संबंधितांना सूचना दिल्या. लवकरच हे सेंटर कोरोना रुग्णांसाठी सज्ज होणार असून याचा लाभ परिसरातील नागरिकांनी घ्यावा.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य डॉ राहूल आवाडे, आरोग्य सभापती संजय केंगार, ताराराणी पक्ष अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे, पाणीपुरवठा सभापती दिपक सुर्वे, नगरसेवक सुनिल पाटील, बाळासाहेब कलागते, अमित चव्हाण, सुरेश पोवार , सर्जेराव हळदकर, विजय पाटील आदी उपस्थित होते.

Previous articleलॉकडाऊनचा निर्णय आठ तासांत मागे
Next articleमराठा आरक्षण रद्दला राज्य आणि केंद्रसरकारच जबाबदार , जिल्हाअध्यक्ष मोहन शिंदे
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here