Home पश्चिम महाराष्ट्र गावात उच्च माध्यमिक व माध्यमिक शाळा हस्तगत करुन कोविड सेंटर सुरू करा...

गावात उच्च माध्यमिक व माध्यमिक शाळा हस्तगत करुन कोविड सेंटर सुरू करा तालुका उपप्रमुख आनंद बुक्कानुरे यांची मागणी

184
0

राजेंद्र पाटील राऊत

गावात उच्च माध्यमिक व माध्यमिक शाळा हस्तगत करुन कोविड सेंटर सुरू करा तालुका उपप्रमुख आनंद बुक्कानुरे यांची मागणी
युवा मराठा न्यूज नेटवर्क सोलापूर जिल्हा प्रतिनिधी महादेव घोलप.
अक्कलकोट तालुक्यातील ग्रामीण भागात उच्च माध्यमिक व माध्यमिक शाळा हायस्कूल आरोग्य केंद्र असल्या ठिकाणी भरपूर आहे करजगी येथे हायस्कूल व आरोग्य केंद्र दोन्ही आहे नागणसुर येथे हायस्कूल व आरोग्य केंद्र आहे तडवळ येथे हायस्कूल व आरोग्य आहे जेऊर येथे आरोग्य केंद्र व शाळा आहे या ठिकाणी गाव सोडून थोड्या अंतरावर असलेल्या शाळा व हायस्कूल हस्तगत करून ऑक्सिजन युक्त. कोविड सेंटर सुरू करा करजगी तडवळ जेऊर नागणसुर वागदरी‌ चप्पळगाव या ठिकाणी आरोग्य केंद्र व हायस्कूल आहे या गावात कोविड सेंटर सुरू केल्यास तालुक्यातील 75% टक्के लोकांना याचा फायदा होईल लवकरच हे विषय जिल्हा प्रमुख पुरूषोत्तम बरडे साहेबांच्या नेतृत्वखाली व उपजिल्हा प्रमुख संतोष पाटील व अमर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे जिल्हाअधिकारी यांच्या समोर माडुन येथे ऑक्सिजन युक्त कोविड सेंटर सुरू करण्याची प्रयत्न करणार आहे असे व्हिडिओ कॉन्फरन्स बैठकीत बोलताना शिवसेना तालुका उपप्रमुख आनंद बुक्कानुरे म्हणाले या वेळी तालुका प्रमुख संजय देशमुख तालुका उपप्रमुख आनंद बुक्कानुरे उपप्रमुख सुर्यकांत कडबगावर शहर प्रमुख योगेश पवार प्रविण गाडगे महिबुब शेख सैपन पटेल पंडित मोरे चौडपा गुजा संतोष रत्नाकर राजु गोनापुरे. सोपन‌ निकते‌ खंडु कलाल बसवराज बिराजदार ‌महिला तालुका संघटक वर्षा चव्हाण ‌शहर संघटक वैशाली हावनुर ताराबाई कुंभार आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here