Home नांदेड राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून नांदेड जिल्ह्यास 52 रुग्णवाहिका मंजूर.. महाराष्ट्र दिनाचे औचित्य...

राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून नांदेड जिल्ह्यास 52 रुग्णवाहिका मंजूर.. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून लोकार्पण सोहळा संपन्न..

187

राजेंद्र पाटील राऊत

राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून नांदेड जिल्ह्यास 52 रुग्णवाहिका मंजूर.. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून लोकार्पण सोहळा संपन्न..

मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
नांदेड -राज्य आपत्ती प्रतिसाद निधी (SDRF) मधून नांदेड जिल्ह्याला ५२ रूग्णवाहिका मंजूर झाल्या असून, त्यातील बहुतांश रूग्णवाहिका जिल्ह्यात दाखल झाल्या आहेत. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून आज या रूग्णवाहिकांचे प्रातिनिधिक लोकार्पण झाले. या रूग्णवाहिकांमुळे ग्रामिण रूग्णांना मोठी मदत होईल.
राज्य आपत्ती प्रतिसाद निधी (SDRF) मधून नांदेड जिल्ह्याला ५२ रूग्णवाहिका मंजूर करण्यासंदर्भात पालकमंत्री म्हणून माझ्या प्रयत्नांना सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल मी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आणि मदत व पूनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार साहेब यांचा आभारी आहे.

Previous articleआटकळी येथील किशोर विद्यालयात निरोप समारंभ उत्साहात साजरा…
Next articleकेंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी आपल्या वेतनातून आंबेडकरी गायक कलावंतांना केली आर्थिक मदत                         
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.