Home नांदेड नायगाव तालुक्यातील शेळगांव (गौरी)कोरोना ‘कोव्हॅक्सिन’ लसीकरनाचे अनुकरण जिल्हातील सर्व गावानी करावे- खा.प्रतापराव...

नायगाव तालुक्यातील शेळगांव (गौरी)कोरोना ‘कोव्हॅक्सिन’ लसीकरनाचे अनुकरण जिल्हातील सर्व गावानी करावे- खा.प्रतापराव पा.चिखलीकर

130
0

राजेंद्र पाटील राऊत

नायगाव तालुक्यातील शेळगांव (गौरी)कोरोना ‘कोव्हॅक्सिन’ लसीकरनाचे अनुकरण जिल्हातील सर्व गावानी करावे-
खा.प्रतापराव पा.चिखलीकर
नायगाव तालुका प्रतिनिधी माधवराव घाटोळे ( युवा मराठा न्यूज नेटवर्क)

नांदेड जिल्हयातील नायगांव तालुका चे आदर्श गांव शेळगांव (गौरी) गावातील जनतेने 100%कोरोना लसीकरण घेऊन जिल्हात अव्वल क्रंमाक मिळविला या गावाचे लस अनुकरण नांदेड जिल्हातील सर्व ग्रामीण ग्रामपंचायत ने करावे आसे प्रतिपादन नांदेड जिल्हाचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यानी व्यक्त केले.

शेळगांव गौरी येथील व खासदार चिखलीकर याचे कट्टर समर्थक सुनिल रामदासी याच्या वाढदिवसा निमित्ताने फोनवरून शुभेच्छा देऊन शेळगांव गौरी गावाने कोरोना लस शिबीरात नांदेड जिल्हात प्रथम क्रंमाक मिळवल्याबद्दल गावातील जनतेचे कौतुक करुन अभिनंदन यावेळी खा.चिखलीकर यानी केले.

शेळगांव (गौरी) या गावाने संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियाना.पाणी व्यवस्थापण.शैक्षणिक कार्यातसुद्धा आपले नांव संपूर्ण महाराष्ट्रात कमावलेले आहे.गावातील आनेक तरुण शिक्षणाच्या माध्यमातून आय.एस.वैद्यकिय झेत्रात एम.बी.बी.एस.प्राचार्य.प्राध्यापक.शिक्षक सामाजिक.राजकीय झेत्रातसुद्धा गावातील तरुण मंडळी मेहनत घेतल्याबद्दलही गावाचे अभिनंदन करण्याचा योग या निमित्ताने आला आसेही खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यानी भावना व्यक्त केली.

कोरोना लस शिबीरात शेळगांव गौरी चा आदर्श नांदेड जिल्हातील सर्व ग्रामपंचायत गावानी घ्यावा व या कोरोन लस मध्ये शेळगांव गावाने प्रथम क्रमांकाचे मान मिळविला त्या ग्रामपंचायत चे नवनिर्वाचित सरपंच,उपसरपंच.ग्रामपंचायत सदस्य.सोसायटी चे चेअरमन.सदस्य.ग्रामविकास अधिकारी.तलाठी.वैद्यकीय अधिकारी.गावातील शिक्षक.सर्व आजी माजी पदाअधिकारी ग्रामपंचायत कर्मचारी व सर्व गावकर्याचे अभिनंदन खा.चिखलीकर यानी केले

Previous articleमाजी सभापती मंदाकिनी भोये यांनी दिली आंबोडे गावाला भेट
Next articleमांजरम परिसरात अवकाळी पावसाचा तांडव. विज पडून म्हैस व वासरू जागीच ठार.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here