Home नांदेड उंद्री (प.दे.) ता.मुखेड येथे अंगणवाडी इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन श्री हनमंतराव पाटील बेटमोगरेकर...

उंद्री (प.दे.) ता.मुखेड येथे अंगणवाडी इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन श्री हनमंतराव पाटील बेटमोगरेकर यांच्या हस्ते संपन्न..

121
0

राजेंद्र पाटील राऊत

उंद्री (प.दे.) ता.मुखेड येथे अंगणवाडी इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन श्री हनमंतराव पाटील बेटमोगरेकर यांच्या हस्ते संपन्न..
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
उंद्री (प.दे)येथे बालकांसाठी नवीन अंगणवाडी इमारत मंजूर झाली असून त्या इमारतीच्या बांधकामाचे भुमिपूजन माननीय श्री हणमंतराव पाटील बेटमोगरेकर यांच्या हस्ते करण्यात आले तसेच नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे स्वागतही यावेळी करण्यात आले.
यावेळी माधवराव पाटील उंद्रीकर, गन्लेवार सुधाकर गुरूजी,माधवराव पा.गोणारे,अच्युतराव पा.सुर्यवंशी,आकाश पा.वडजे,गोपाळ पा.बिरादार,हणमंतराव वडजे,उमेश सोनकांबळे,मारोती पा.मटके,राजु वाघमारे,शिवाजीराव पंदनवाड,पत्रकार बालाजी शिंदे,श्रीराम पा.सुर्यवंशी,दयानंद सोनकांबळे,लक्ष्मण पा.भोकरे,गंगाधर आचेगावे,योगेश पा.वडजे,शिवा अण्णा बेटमोगरेकर,हणमंत पवार,राजकुमार स्वामी,कोंडीबा पा.भोकरे,बालाजी कनंजे,प्रभाकर वडजे,जयवंत सोनकांबळे,फिरोज शेख आदी यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here