Home माझं गाव माझं गा-हाणं सटाणा-देवळा रस्त्यावर अपघात एक जागीच ठार!

सटाणा-देवळा रस्त्यावर अपघात एक जागीच ठार!

178
0

राजेंद्र पाटील राऊत

ठेंगोडा,(नयन शिवदे प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)- आज दुपारी सव्वाचार वाजेच्या सुमारास सटाणा देवळा रस्त्यावर असलेल्या द-हाणे फाटयाजवळ एका पल्सर मोटरसायकल स्वाराचा व ट्रकचा भीषण अपघात झाला असून, मोटरसायकलस्वार जागीच ठार झाल्याचे वृत आहे.तर अन्य एक जण गंंभीर असल्याची माहिती मिळत आहे.मोटरसायकलस्वार बिजोटे ता. सटाणा येथील रहिवाशी असल्याचे समजते.ट्रकचालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सटाणा पोलिस स्टेशनला सुरु असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली.

Previous articleकोरोनामुळे जीवनशैलीच्या बदलासह रूढी-परंपरेलाही छेद💥
Next articleवीजग्राहकांना स्वतःहून मीटर  रिडींग पाठविण्याची सोय दरमहा चार दिवसांची मुदत  वीज मंडळाचा मोठ्ठा निर्णय 
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here