Home माझं गाव माझं गा-हाणं लोकवर्गणीतून होणार कोविड विलागिकरण कक्ष

लोकवर्गणीतून होणार कोविड विलागिकरण कक्ष

143
0

राजेंद्र पाटील राऊत

लोकवर्गणीतून होणार कोविड विलागिकरण कक्ष
(युवराज देवरे युवा मराठा न्यूज)
दहिवड ता देवळा जि नाशिक येथे वाढत्या कोरोना संक्रमणामुळे कोव्हिड विलगिकरण कक्ष स्थापन करण्यासाठी
गावात एक कोवीड सेंटर किंवा विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात यावे अशी संकल्पना श्री संजय दहिवडकर (तालुका अध्यक्ष प्रहार शेतकरी संघटना देवळा )यांनी मांडली. लोकवर्गणीतून हा उपक्रम करण्याचे ठरविले आहे तरी आज दिवसभरातून दहिवड गावातील दानशूर व्यक्तींनी आपल्या सोयी नुसार वर्गणी जमा केलेली आहे. अजून निधीची आवश्यकता असून गावातील राहिलेल्या दानशूर लोकांनी लोकवर्गणी जमा करून जास्तीत जास्त निधी उपलब्ध करण्यास सहकार्य करावे असे आवाहन गावकऱ्यांच्या वतीने श्री संजय दहिवडकर यांनी केली आहे.
देवळा उमराणे मालेगाव येथे येण्या जाण्या साठी रूग्णांची तसेच नातेवाईक मंडळी यांची फरपट होऊ नये या अनुषंगाने कोविड विलगिकरण कक्षाची स्थापना करण्यात येते आहे.
दानशूर व्यक्तीने खालील नंबर वर फोन पे करू शकतात.9975907156 अथवा 9860588918 यावर करून निधी जमा करा.

Previous articleरेल्वेमार्गावरुन ऑक्सिजन टँकर वाहतुकीचा पहिलाच प्रयोग ऑक्सिजन एक्स्प्रेस’ विशाखापट्टणमला रवाना
Next articleव-हाणेत कांदाचाळीवर अज्ञात समाजकंटकाने युरीया फेकल्याने लाखो रुपयांचे नुकसानीची भिती…
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here