Home नांदेड देगलूर तालुक्यातील मौजे लींगणकेरुर येथे कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता गावामध्ये सॅनिटायझरची फवारणी...

देगलूर तालुक्यातील मौजे लींगणकेरुर येथे कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता गावामध्ये सॅनिटायझरची फवारणी ..

108
0

राजेंद्र पाटील राऊत

देगलूर तालुक्यातील मौजे लींगणकेरुर येथे कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता गावामध्ये सॅनिटायझरची फवारणी ..
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
देगलूर तालुक्यातील मौजे लींगणकेरुर येथे कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता गावामध्ये सानीटायझरची फवारणी करण्यात आली. नांदेड जिल्ह्यात कोरोना covid-19 या साथरोगाने थैमान घातले आहे. त्यासाठीचा प्रतिबंधक उपाय म्हणून ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील प्रत्येक गल्लीतून कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन, आपला गाव स्वच्छ गाव आपलं गाव निरोगी गाव असा उपक्रम राबविण्यात आला या उपक्रमात संभाजी ब्रिगेडचे तालुका उपाध्यक्ष माधव पाटील लींगण केरुर कर, सरपंच प्रतिनिधी बालाजी कदम, मारोती कांबळे, तंटामुक्ती अध्यक्ष नरसिंगराव पाटील कदम, कपिल पांडवे, संभाजी वाघमारे, संजय माने, हनमंत चव्हाण, तसेच गावातील नागरिक यावेळी उपस्थित होते.

Previous articleराम रहिम कोव्हीड सेंटर चे उद्घाटन  संकटात धावून येणारा विठ्ठल म्हणजे बंडु काका बच्छाव हभप इंदोरीकर
Next articleताहराबाद येथे कोरोना विलगीकरण कक्ष स्थापना
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here