Home माझं गाव माझं गा-हाणं दुःखद निधन  भावपूर्ण श्रद्धांजली

दुःखद निधन  भावपूर्ण श्रद्धांजली

192
0

राजेंद्र पाटील राऊत

दुःखद निधन
भावपूर्ण श्रद्धांजली
डहाणू चे माजी आमदार भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष पास्कल धनारे साहेब यांचे आजारपणामुळे मुंबई येथे सोमवार दिनांक 12 एप्रिल रोजी पहाटे 4.30 वाजता आजारपणामुळे निधन झाले.अत्यंत कठीण परिस्थितीत तलासरी सारख्या भागात भारतीय जनता पार्टीचे काम वाढवुन पार्टी पालघर जिल्ह्यात उभा करणारा नेता हरपला.त्यांच्या जाण्याने पार्टीचे व जिल्ह्याचे न भरून निघणारे असे नुकसान झाले आहे.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो
शोकाकुल
भारतीय जनता पार्टी परिवार

Previous articleमुखेड तालुक्यातील मौजे जाहूर येथे प्रशासकीय अधिकारी श्री रामदास पाटील सुमठाणकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रक्तदान शिबिर संपन्न..
Next articleउस्मानाबादेत सलून व्यवसायिकाने मृत्युला कवटाळले 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here