Home पश्चिम महाराष्ट्र कोरोनाने जिल्हय़ात टाकला टॉपगिअर

कोरोनाने जिल्हय़ात टाकला टॉपगिअर

90
0

राजेंद्र पाटील राऊत

संकेत वाणी प्रतिनिधी सातारा -(युवा मराठा न्युज नेटवर्क) अचूक बातमी
रविवार, 11 एप्रिल, दुपारी 4.20

 

 

कोरोनाने जिल्हय़ात टाकला टॉपगिअर
● लॉकडाऊनमध्ये गंभीर परिस्थिती
● शनिवारी 854 बाधित, 7 बळी
● फलटणमध्ये तब्बल 142 बाधित
● कराड तालुक्यात 118 बाधित
● महाबळेश्वर तालुक्यात 99 बाधित
● सातारा 98, वाई 89, खंडाळा 76
● खटाव 41, जावली 34, माण 24
● कोरेगाव 23, पाटण 20 बाधित
● जिल्हय़ात सातजणांचा मृत्यू

सातारा, प्रतिनिधी
एप्रिल महिन्याच्या आरंभापासून कोरोनाने जिल्हय़ात सुरु केलेला कहर तसाच सुरु असून यामध्ये सातारा, कराड, फलटण, महाबळेश्वर, वाई, खंडाळा तालुके हॉटस्पॉट ठरलेत. शनिवारच्या अहवालात फलटणमध्ये तब्बल 142 तर कराडमध्ये 118 बाधित समारे आले तर साताऱयात थोडासा वेग मंदावला असून सातारा तालुक्यात 98 बाधित समोर आलेत. खटाव, माण, पाटण, कोरेगाव, जावली या तालुक्यात बाधितांची संख्या 50 च्या खाली राहिल्याचा दिलासा आहे. मात्र, सगळय़ा जिल्हय़ात लॉकडाऊन सुरु असताना देखील कोरोनाचा कहर सुरुच असून थंड हवेचे ठिकाण असलेला महाबळेश्वर तालुकाही आता मागे राहिलेला नाही. या तालुक्यात एकटय़ा कलामगावात 28 बाधित समोर आल्याने खळबळ उडालीय.

दरम्यान, जिह्यात शनिवारी रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 854 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 7 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

शनिवारच्या बाधित अहवालामध्ये

फलटण तालुका 142 बाधित
फलटण 18, मंगळवार पेठ 2, रविवार पेठ 7, विद्यानगर 1, बुधवार पेठ 12, शुक्रवार पेठ 6, पवार गल्ली 1, कोळकी 14, पाचबत्ती चौक 1, शिवाजी नगर 4, भडकमकरनगर 1, लक्ष्मीनगर 10, मलठण 3, रिंग रोड 1, संजीवराजेनगर 2, विवेकानंद नगर 3, वडजल 1, ठाकूरकी 3, बरड 1, निंभोरे 1, शिंदेवाडी 4, जाधववाडी 8, विडणी 6, उपळवे 1, झडकबाईचीवाडी 1, तरडगाव 3, कापडगाव 2, सासवड 2, वाठार निंबाळकर 1, सुरवडी 1, मिर्ढे 3, चौधरवाडी 1, आसू 4, तरडफ 1, राजुरी 3, निंबळक 1, काळज 2, राजाळे 2, चव्हाणवाडी 3, वाखरी 1, तांबवे 1, तडवळे 2, हिंगणगाव 2, विहालवाडी 1, ताथवडा 1, पिराचीवाडी 1, सोमंथळी 1, शेरेचीवाडी 2.

कराड तालुका 118 बाधित
कराड 13, सोमवार पेठ 3, शनिवार पेठ 5, रविवार पेठ 2, सोमवार पेठ 2, मंगळवार पेठ 3, बुधवार पेठ 4, विद्यानगर 3, दौलतनगर 1, कोयना वसाहत 2, ओंड 3, वाहगाव 1, कापिल 6, पाल 5, शेवाळेवाडी उंडाळे 6, सावदे 1, मलकापूर 8, कार्वे 2, मसूर 3, वारुंजी 2, बोराटेवाडी 1, कडेगाव 4, वाटेगाव 1, आगाशिवनगर 3, सैदापूर 2, रेठरे 1, येडेमच्छिंद्र 1, खोडशी 1, टेंभू 1, येरावळे 1, काले 1, शामगाव 2, येणके 1, मुंढे 1, तारगाव 1, विंग 1, शिंदेवाडी 1, वाखण रोड 1, वाखण 1, वांगी 1, गुजरवाडी 1, अभ्याचीवाडी 1, शेणोली 1, विजयनगर 3, बनवडी कॉलनी 2, कार्वेनाका 1, मानदेव 1, कापिल 1, वडगाव हवेली 1, तळबीड 1, उंडाळे 3, वारुंजी फाटा 1.

महाबळेश्वर तालुका 99 बाधित
महाबळेश्वर 11, पाचगणी 18, अंजुमन 6, गालेवाडी पाचगणी 4, सिध्दार्थ नगर 5, उंबराई 4, किनघर 6, भोसे 5, ताईघाट 4, घोटेघर 2, अवकाली 1, अंब्रळ 2, गोदावली 1, गुरेघर मेटगुताड 1, खारोशी 1, कालमगाव 28.

सातारा तालुका 98 बाधित
सातारा 44, शाहुनगर 3, पोवई नाका 1, गोडोली 1, विसावा पार्क 1, शुक्रवार पेठ 4, सोमवार पेठ 1, कूपर कॉलनी 15, अजिंक्य कॉलनी 1, केसरकर पेठ 1, शाहुनगर 4, देवी चौक 2, यादोगोपाळ पेठ 1, सदरबझार 5, संभाजीनगर 1, भुरके कॉलनी 1, गोडोली 2, कोडोली 2, संगमनगर 1, गडकर आळी 1, आनंद नगर 1, शिवाजी नगर 1, कोटेश्वर कॉलनी 1, उमरकांचन 1, बारवकरनगर 1, जायगाव 1, खेड 1, कुंभारगाव 1, अंगापूर वंदन 2, पिरवाडी 1, क्षेत्रमाहुली 2, नांदल 1, सैदापूर 1, माणिकनगर 1, सोनापूर 1, मोही 2, मानेवाडी 1, चिखली 1, अपशिंगे 3, नागठाणे 3, शेंद्रे 1, आसनगाव 1, चिंचणेर 1, सर्जापूर 1, बनपुरी 1, सासपडे 1, डोळेगाव 1, अतित 1.

वाई तालुका 89 बाधित
वाई 3, गणपती आळी 4, सह्याद्रीनगर 3, पेटकर कॉलनी 1, ब्राम्हणशाही 1, गंगापुरी 4, पोलीस लाईन 3, धोम कॉलनी 3, मोरजेवाडा 1, आसरे 1, गजानन नगर 2, दत्तनगर 2, रविवार पेठ 4, नावचीवाडी 1, अभेपुरी 3, चांदक 1, फुलेनगर 4, रामडोहआळी 1, सिध्दनाथवाडी 3, वेळे 2, सोनगिरवाडी 5, दह्याट 1, बावधन 13, वासोळे 1, भुईंज 2, वेरुली 6, कवठे 5, पसरणी 2, खानापूर 1, कडेगाव 1, शेंदूरजणे 1, बोपर्डी 1, बावधन नाका 1, भोगाव 1, यशवंतनगर 1.

खंडाळा तालुका 76 बाधित
खंडाळा 10, दहिवडी 2, आसवली 1, शिरवळ 15, बोरी 3, भोर 2, लोणंद 21, भाटघर 1, अंदोरी 4, कारंडवाडी 1, केसुर्डी 1, सांगवी 1, शिंदेवाडी 1, विंग 1, मोर्वे 2, सांगवी 1, बावडा 2, नायगाव 3, असवली 1, धनगरवाडी 1, पारगाव 1, मरीआईचीवाडी 1.

खटाव तालुका 41 बाधित
वडूज 5, सुर्याचीवाडी 1, एनकूळ 2, चितळी 2, पुसेसावळी 1, पळशी 1, किडगाव 1, पुसेसावळी 1, औंध 4, विखळे 1, पुसेगाव 5, नेर 2, कटगुण 2, डिस्कळ 3, राजापूर 2, पिंपळवाडी नांदवळ 1, एनकूळ 1, कातरखटाव 1, ललगुण 1, सिध्देश्वर कुरोली 3, निढळ 1.

जावली तालुका 34 बाधित
जावली 3, गणेश पेठ 5, भिवडी 6, सर्जापूर 1, दापवडी 1, सावली 1, कुडाळ 3, दरे 1, काटवली 2, हुमगाव 3, महू 2 सरताळे 1, कारंडी 1, केळघर 1, शिंदेवाडी 1, निपाणी 1, दांडेघर 1.

माण तालुका 24 बाधित
राणंद 2, येळेवाडी 2, दहिवडी 2, पांगरी 1, पिंगळी 1, जांभुळणी 1, देवापूर 1, वलाई 1, पुळकोटी 1, कुळकजाई 1, गोंदवले बु 1, म्हसवड 3, बोठे 1, बिदाल 1, मलवडी 1, फुकालेवाडी 1, भालवडी 3.

कोरेगाव तालुका 23 बाधित
कोरेगाव 1, सासुर्वे 1, बोरगाव 1, बनावडी 1, वाठार 1, चिमणगाव 1, शेंदूरजणे 1, एकंबे 4, कुमठे 2, अंबवडे 1, अंभेरी 3, चिलेवाडी 1, ल्हासुर्णे 1, हिवरे 1, भोसे 2, पिंपोडे बु 1.

पाटण तालुका 20 बाधित
पाटण 3, मल्हार पेठ 1, मालदन 2, धामणी 1, मारुल 1, तावले 1, सणबूर 1, तारळे 1, सोनावडे 1, ढेबेवाडी 2, धनेश्वर दिवशी 1, विहे 1, रामपूर 1, रामपूर 1, महिंद 1, निसरे 1.

इतर 11, म्हावशी 1, आबेगाव 1, वाण्याचीवाडी 1, नांदवन 1, शांतीनंगर 1, साजूर 1, कालेटेक 1, नागेवाडी 1, खातवळ 1, वाकडवाडी 1, म्हातेकरवाडी 1. बाहेरील जिह्यातील कोल्हापूर 2, वाळवा 3, खानापूर 1, नाशिक 1, लातूर 1, मुंबई 3, पुणे 2, खानापूर 1.

जिल्हय़ात 7 बाधितांचा मृत्यू
क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील सातारा ता. सातारा 75 वर्षीय महिला, वावरे ता. माण 66 वर्षीय पुरुष, ताथवडे ता. फलटण येथील 58 वर्षीय महिला, लिंब ता. सातारा 57 वर्षीय पुरुष, केळघर ता. जावली 74 वर्षीय महिला, आनेवाडी ता. जावली 70 वर्षीय महिला व जिह्यातील विविध खाजगी कोविड हॉस्पिटलमध्ये संगमनगर ता. सातारा 70 वर्षीय पुरुष असे एकूण 7 कोविड बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यु अशा झाला असल्याचेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.

रविवारपर्यंत जिल्हय़ात
एकूण नमुने -4,36,621
एकूण बाधित -73,194
घरी सोडण्यात आलेले -63,335
मृत्यू -1,971
उपचारार्थ रुग्ण-7,888

Previous articleधडकी भरवणारी आकडेवारी! देशात २४ तासांत आढळले १,५२,८७९ पॉझिटिव्ह रुग्ण
Next articleकोल्हापूरात सबजेल मधील ३१ कैद्याना कोरोनाची लागण
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here