Home पुणे कोथरूड मधे महानगरपालिकेच्या वतीने करोना लसीकरण केंद्राचे लोकार्पण 🛑

कोथरूड मधे महानगरपालिकेच्या वतीने करोना लसीकरण केंद्राचे लोकार्पण 🛑

93
0

राजेंद्र पाटील राऊत

🛑 कोथरूड मधे महानगरपालिकेच्या वतीने करोना लसीकरण केंद्राचे लोकार्पण 🛑
✍️ पुणे 🙁 विलास पवार पुणे प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

पुणे /कोथरूड :- ⭕ कोथरूड भागातील मामासाहेब मोहोळ शाळा येथील कै. सुंदराबाई राऊत दवाखाना येथे पुणे महानगरपालिकेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या लसीकरण केंद्राचे लोकार्पण पार पडले.

यावेळी उपस्थित राहून लसीकरण केंद्रावरील सुविधाची माहिती घेत, लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांशी संवाद साधला. कोरोना लस सुरक्षित असून लाभार्थ्यांनी नोंदणी करून लसीकरण करावे, असे आवाहन केले.

याप्रसंगी माजी उपमहापौर व नगरसेवक श्री. दीपकभाऊ मानकर,नगरसेविका छायाताई मारणे, वैशालीताई मराठे,कोथरूड क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त श्री. संदीप कदम, डॉ. संतोष मुळे, डॉ. अंजली टिळेकर, तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.⭕

Previous articleपवारांच्या शब्दानुसार..! पंढरपूर पोटनिवडणूकीत यांना मिळणार राष्ट्रवादीचे तिकीट 🛑
Next articleअबब…! दोन हजार कोटींच्या पुणे- मुंबई ‘एक्स्प्रेस वे’साठी २० वर्षे २० हजार कोटींची वसूली..? 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here