• Home
  • असगणी गावात पांडवकालीन स्वयंभु महादेव मंदिरात महाशिवरात्री उत्सव साजरा 🛑

असगणी गावात पांडवकालीन स्वयंभु महादेव मंदिरात महाशिवरात्री उत्सव साजरा 🛑

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210317-WA0052.jpg

🛑 असगणी गावात पांडवकालीन स्वयंभु महादेव मंदिरात महाशिवरात्री उत्सव साजरा 🛑
✍️ रत्नागिरी 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

रत्नागिरी :⭕जिल्ह्यातील खेड तालुक्यातील असगणी गावात ५००० हजार वर्षांपूर्वीचे पांडवकालीन स्वयंभु महादेव मंदिर आहे. समाजसेवक आणि खेड तालुका मनसे उपाध्यक्ष तथा रत्नागिरी जिल्हा कामगार सरचिटणीस श्री.संदिप फडकले यांनी 2 वर्षांपूर्वी पांडवकालीन महादेव मंदिराचा जीर्णोद्धार केला होता.

गेली 2 वर्षांपासून खेड तालुक्यातील भक्तजण दर्शनासाठी येत असतात. ११ मार्च रोजी पांडवकालीन मंदिरात महाशिवरात्री शासकीय नियमांचे पालन करत उत्सव पार पडला आहे.

महाशिवरात्री निमित्ताने शासकीय नियम पाळत जवळजवळ ५०००च्या आसपास भाविक भक्त दर्शनासाठी आले होते. या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवरांनी उपस्थिती दाखवली होती.

अमोल साळुंखे (मनविसे संपर्क प्रमुख रत्नागिरी जिल्हा)श्री.विश्वासराव मुधाळे (जिल्हाअध्यक्ष मनसे),सचिन गायकवाड(उपजिल्हा अध्यक्ष), नितीन साठे (दापोली तालुका अध्यक्ष),महेश कंचावडे मंडणगड (तालुका अध्यक्ष) गणेश भोदे (चिपलुण शहर अध्यक्ष),वृशाली सावंत(चिपलुण महिला शहर अध्यक्ष),कृष्णा शेलार(मनसे खेड ता. अध्यक्ष),गणेश सुवे (विभाग अध्यक्ष खेड), शिरीष डीगे(ता. संपर्क अध्यक्ष),अभिजित कदम(सांस्कृतिक विभाग अध्यक्ष), संदिप कासार, सुरज निकम, सागर पांचाळ(विभाग अध्यक्ष लोटे),राकेश मोरे(धामनंद विभाग अध्यक्ष), भरत भेकरे (तालुका उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँगेस), राजेंद्र घाग (शिवसेना),एस एन पाटील, सुरेश पाटणकर (एक्सल इंडस्ट्रीज), विलास पाटील(योजना लि.),पांडे (घरडा केमिकल्स कंपनी) आणि असगणी गावातील ग्रामस्थ ,तरुण वर्ग उपस्थित होते.⭕

anews Banner

Leave A Comment