Home कोल्हापूर कोल्हापूर  जिल्ह्यात आजअखेर 48 हजार 849 कोरोना रूग्णांना डिस्चार्ज

कोल्हापूर  जिल्ह्यात आजअखेर 48 हजार 849 कोरोना रूग्णांना डिस्चार्ज

124
0

राजेंद्र पाटील राऊत

कोल्हापूर  जिल्ह्यात आजअखेर 48 हजार 849 कोरोना रूग्णांना डिस्चार्ज
(युवा मराठा न्युज नेटवर्क)
कोल्हापूर : आरटीपिसीआर आणि सीबीएनएएटी चाचणीचे 933 प्राप्त अहवालापैकी 901 अहवाल निगेटिव्ह तर 13 अहवाल पॉझिटिव्ह (11 अहवाल नाकारण्यात आले व 8 पुन्हा नमुना अहवाल तपासणी). अॅन्टीजेन टेस्टिंग चाचणीचे 42 प्राप्त अहवालापैकी 40 अहवाल निगेटिव्ह तर 2 अहवाल पॉझिटिव्ह. खासगी रुग्णालये/लॅब मध्ये 195 प्राप्त अहवालापैकी 172 निगेटिव्ह तर 23 अहवाल पॉझिटिव्ह असे एकुण 38 अहवाल पॉझीटिव्ह आहेत.
जिल्ह्यात आजअखेर एकूण 50 हजार 912 पॉझीटिव्हपैकी 48 हजार 849 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण 312 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत.
आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त 38 पॉझीटिव्ह अहवालापैकी आजरा-1, गडहिंग्लज-3, हातकणंगले-3, करवीर-2, पन्हाळा-1, नगरपालिका क्षेत्र-5, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 17 व इतर जिल्हा व राज्यातील -6 असा समावेश आहे.
आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे – आजरा-897, भुदरगड- 1247, चंदगड- 1231, गडहिंग्लज- 1537, गगनबावडा- 154, हातकणंगले-5352, कागल-1692, करवीर-5774, पन्हाळा- 1879, राधानगरी-1258, शाहूवाडी-1365, शिरोळ- 2515, नगरपरिषद क्षेत्र-7570, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 15 हजार 918 असे एकूण 48 हजार 389 आणि इतर जिल्हा व राज्यातील -2 हजार 523 असे मिळून एकूण 50 हजार 912 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.
जिल्ह्यातील एकुण 50 हजार 912 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 48 हजार 849 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकुण 1 हजार 751 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 312 इतकी आहे.

Previous articleनांदेड जिल्ह्यातील शाळा व कॉलेजस् १५ मार्च पासून बंद राहतील ; जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर
Next articleपीएम मोदी यांची उद्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here