Home नांदेड छावा छात्रवीर सेनेच्या वतीने संभाजी ब्रिगेड चे लोकसभा उपाध्यक्ष श्री दिलीप पाटील...

छावा छात्रवीर सेनेच्या वतीने संभाजी ब्रिगेड चे लोकसभा उपाध्यक्ष श्री दिलीप पाटील सुगावे गोजेगावकर यांचा सत्कार सोहळा संपन्न.

214

राजेंद्र पाटील राऊत

छावा छात्रवीर सेनेच्या वतीने संभाजी ब्रिगेड चे लोकसभा उपाध्यक्ष श्री दिलीप पाटील सुगावे गोजेगावकर यांचा सत्कार सोहळा संपन्न.
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
आज देगलूर येथे संभाजी ब्रिगेड चे लोकसभा उपाध्यक्ष आदरणीय दिलीप पाटील सुगावे सर गोजेगावकर यांना महात्मा ज्योतिबा फुले शिक्षक परिषदेतर्फे पुणे येथे महात्मा ज्योतिबा फुले परिषदेचे प्रदेशाध्यक्ष व्यंकटराव जाधव यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याने छावा छात्रवीर सेना यांच्या वतीने छावा छात्रवीर सेना प्रदेश सरचिटणीस श्री नारायण गणेशराव पाटील उंद्रीकर व ओम मशिनरी देगलूर चे मालक श्री भीमाशंकर कारामुंगे यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. व त्यांच्या पुढील भावी कार्यास शुभेच्छा देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

Previous articleमोठी बातमी..! औरंगाबाद शहरात शनिवार, रविवार लॉकडाऊन 🛑
Next articleखेड तालुक्यातील मदत ग्रुप यांच्यावतीने स्त्री शक्तीचा सन्मान
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.