Home माझं गाव माझं गा-हाणं कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्यापासून पुन्हा मालेगांवातील शाळा बंदचा निर्णय

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्यापासून पुन्हा मालेगांवातील शाळा बंदचा निर्णय

167

राजेंद्र पाटील राऊत

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्यापासून पुन्हा
मालेगांवातील शाळा बंदचा निर्णय
मालेगांव,(राजेंद्र तुकाराम पवार/युवा मराठा न्युज नेटवर्क)
सध्या वाढत चाललेल्या कोरोना रुग्णांच्या संख्यावाढीमुळे उद्या मंगळवार दिनांक ९ मार्च पासून मालेगांवातील सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
आज मालेगांव महानगरपालिका आयुक्त ,पोलिस अधिकारी व आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.उद्यापासून तर ३१ मार्च पर्यत शाळा बंद ठेवणौयाबरोबरच शहरातील मंगल कार्यालये,लाँन्सवर नजर ठेवण्यासाठी विशेष असे पथके नियुक्त करण्यात आली असून,मालेगांव शहारात विना मास्क आढळल्यास किमान १००० रुपये दंड आकारण्याची प्रक्रिया उद्यापासून राबविण्यास सुरुवात होत आहे.

Previous articleनायगाव तालुक्यातील बेटक बिलोली येथे अंगणवाडी खाऊचे रिकामी पाकीट सापडल्याने बालविकास अधिकाऱ्यांनी केला पंचनामा     
Next articleजागतिक महिला दिवस साजरा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.