• Home
  • तुंगण दिगर येथे संघर्ष आदिवासी संघटनेची स्थापना

तुंगण दिगर येथे संघर्ष आदिवासी संघटनेची स्थापना

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210301-WA0095.jpg

महाराष्ट्र च्या नाशिक मधील बागलाण तालुक्यातील तुंगणदिगर येथे संघर्ष आदिवासी ग्रामविकास संघटना स्थापन करण्यात आली, याठिकाणी आदिवासीचे देवता भगवान बिरसा मुंडा, वीर एकलव्य यांच्या प्रतिमेचे पूजन करून या संघटनेचा उदघाटन बागलाण विधानसभाचे लोकप्रिय आमदार दिलीप बोरसे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी मंचावर उपस्थित प्रमुख पाहुणे आमदार दिलीप बोरसे, पंचायत समिती  सदस्य संजय जोपळे,तुंगणदिगर चे सरपंच सौ.शर्मिला पवार, उपसरपंच राजू गावित, संघटनेचे अध्यक्ष बापू  पवार,उपाध्यक्ष रघुनाथ भोये, सरचिटणीस बापू पवार, उपसरचिटणीस दौलत अहिरे, सचिव रविंद्र चौधरी ,कार्यकारी अध्यक्ष गणेश बागुल, खजिनदार प्रवीण गावित आणि गावातील माजी सरपंच विठ्ठल चौधरी, मा.सरपंच रघुनाथ बागुल, व इतर ग्रामस्थ आणि संघटनेचे इतर सर्व सदस्य उद्घघाटन प्रसंगी उपस्थित होते.    (नारायण भोये विभागीय संपादक युवा मराठा न्युज नेटवर्क)

anews Banner

Leave A Comment