• Home
  • हनुमंत पाडा येथे पाण्याचे व्हील्स चे वाटप

हनुमंत पाडा येथे पाण्याचे व्हील्स चे वाटप

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210221-WA0110.jpg

हनुमंत पाडा येथे पाण्याचे व्हील्स चे वाटप
वाखारी प्रतिनिधी दादाजी हिरे/युवा मराठा न्युज नेटवर्क
वेल्स ऑन व्हील्स या लंडनस्थित संस्थेमार्फत देवळा तालुक्यातील हनुमंत पाडा पाडा येथील पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत असलेल्या ठिकाणी म्हणजेच एक ते दीड किलोमीटर अंतरावर डोक्यावर . हंडे ने पाणी आणत असलेल्या शालेय विद्यार्थिनी व महिला दुर्गम आदिवासी – सहकार्याने संस्थेचे ग्राउंड मॅनेजर सामाजिक कार्यकर्ते श्री अजय बापू देवरे दहिवडकर व संस्थेचे फाऊंडर शाज मेमॉन या माध्यमातून पिण्याच्या पाण्याचे व व्हील्स वॉटर वाटप प्रहार शेतकरी संघटना चे उपजिल्हा अध्यक्ष श्री कृष्णा भाऊ जाधव व . प्रहार शेतकरी संघटना देवळा अध्यक्ष संजय दहिवडकर सहकार्य ने विनामूल्य वाटप करण्यात आले .
याप्रसंगी भाऊसाहेब मोरे बापूसाहेब देवरे अंतू भाऊ बापू गुरुजी दहिवडकर दीपक तसेच वेल्स ऑन व्हील्स वॉटर कंपनी चे ग्राउंड मॅनेजर व सहकारी व संजय निकम आदी उपस्थित होते

anews Banner

Leave A Comment