Home कोल्हापूर डॉ.अभिजीत जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोड मजूरांना शॉल वाटप

डॉ.अभिजीत जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोड मजूरांना शॉल वाटप

185

राजेंद्र पाटील राऊत

डॉ.अभिजीत जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोड मजूरांना शॉल वाटप

घुणकी : बहिरेवाडी ता पन्हाळा येथील सामाजिक कार्याची नेहमीच जाण ठेवणारे बहिरेवाडी येथील डॉ.अभिजीत जाधव हे दरवर्षी आपला वाढदिवस सामाजिक कार्याने साजरा करतात.
सध्या सगळीकडे थंडीची लाट आलेली आहे.शेतामधे ऊसतोड मजूर दिवसभर ऊस तोडून संध्याकाळी आपल्या खोपट्यांमधे विश्रांतीसाठी जात असतात.त्यापैकी काही वयस्क मजूरांना या कडाक्याच्या थंडीचा रात्री प्रचंड त्रास होऊन ते आजारीही पडतात.
या मजूरांची हीच अडचण लक्षात घेऊन डॉ.अभिजीत जाधव यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त वयस्क मजूरांना शॉल वाटप केल्या.तसेच त्यांच्या लहान मुलांसोबत केक कापून वाढदिवस साजरा केला.
याप्रसंगी सर्व ऊसतोड कामगार त्यांच्या पत्नी मुले लखन करे,परशुराम कावळे,योगेश ठाकरे आदी उपस्थित होते.

Previous articleकळवणला शिवजयंती उत्साहात साजरी
Next articleघुणकी येथे शिवजंयती निमित्त रक्तदान शिबीर
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.