• Home
  • छञपती सेना चांदवड तालुका अध्यक्ष संदीप (भाऊ )पवार यांची दुर्गसंवर्धन मोहिम

छञपती सेना चांदवड तालुका अध्यक्ष संदीप (भाऊ )पवार यांची दुर्गसंवर्धन मोहिम

राजेंद्र पाटील राऊत

20210217_214754.jpg

छञपती सेना चांदवड तालुका अध्यक्ष
संदीप (भाऊ )पवार यांची दुर्गसंवर्धन मोहिम दिनांक १४ फेब्रुवारी २०२१रोजी धोंडप किल्लावरती दुर्गसंवर्धन मोहीम आयोजित केली होती.
पडलेले गडकोटाना गतवैभव पाप्त करुन देण्यासाठी ही मोहीम राबवण्यात आली होती.
गडावरती खुप प्रमाणात घाण, कचरा ,प्लास्टिक साप सफाई करुन गडावरती असणा-या जुनी वास्तुना नव वैभव प्राप्त करून मोहीम राबवण्यात आली. दरम्यान आम्ही गडावरती काही युवक दारू पिऊन धिंगाणा घालत असताना आम्ही त्यांना
छञपती सेना सेना सदस्य यांनी चांगलाचा चोप दिला. या मोहीमेसाठी चांदवड,कळवण,येवला,दिंडोरी,सटाणा,वैजापुर तालुक्यातील दुगॅसेवक उपस्थित होते.
यावेळी छञपती सेना महाराष्ट्र राज्य परिवार,छञपती शंभूराजे परिवार व एकच राज्य शिवस्वराज्य परिवारातील
अनेक निष्ठावंत मावळे उपस्थित होते (बाळासाहेब निकम प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क कळवण)

anews Banner

Leave A Comment