Home नांदेड मुखेड येथे कार्यसम्राट आमदार डॉ. तुषारजी राठोड यांच्या कार्यालयात राष्ट्रसंत सेवालाल महाराज...

मुखेड येथे कार्यसम्राट आमदार डॉ. तुषारजी राठोड यांच्या कार्यालयात राष्ट्रसंत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी

101
0

राजेंद्र पाटील राऊत

मुखेड येथे कार्यसम्राट आमदार डॉ. तुषारजी राठोड यांच्या कार्यालयात राष्ट्रसंत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी..
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
आज दिनांक 15 फेब्रुवारी रोजी राष्ट्रसंत सेवालाल महाराज यांची जयंती मुखेड येथील कार्यसम्राट आमदार डॉ.तुषारजी राठोड यांच्या जनसंपर्क कार्यालयात उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी आमदार डॉ. तुषारजी राठोड यांच्यासह तहसीलदार श्री काशिनाथ पाटील, गटविकास अधिकारी श्री तुकाराम भालके सर, पोलीस उपनिरीक्षक चित्ते सर, लक्ष्मण पाटील खैरकेकर, माधव पाटील उच्चेकर, डॉ. वीरभद्र हिमगिरे सर, गौतम काळे, हेमंत खंकरे, माधव राठोड, किशोर सिंह चव्हाण, शिवकुमार बंडे, विनोद दंडलवाड, संदीप काळे, राजु रणभिडकर, राजू पाटील उंद्री कर, खलील शेख, परशुराम चव्हाण, विजय चव्हाण सह असंख्य बंजारा बांधव व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

Previous articleSamsung Galaxy F62 स्मार्टफोन भारतात लाँच,7000mAh बॅटरीचा पाहा किंमत-फीचर्स.🛑
Next articleदेगलूर येथील त्या प्रभागातील प्रश्न तत्काळ न सोडविल्यास मतदानावर बहिष्कार टाकत तीव्र जनांदोलन छेडू ; अशोक कांबळे देगलूरकर
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here