Home माझं गाव माझं गा-हाणं निमगांवला सरपंचपदी सरला जगताप तर उपसरपंच आकाश हिरे

निमगांवला सरपंचपदी सरला जगताप तर उपसरपंच आकाश हिरे

132
0

राजेंद्र पाटील राऊत

निमगांव,(विशाल हिरे प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)                                                                                                                 कर्मवीर शिवराम दादाजी हिरे पॅनलचे नेते श्री मधुकर बापू हिरे यांच्या नेतृत्वाखाली निमगाव ग्रामपंचायतचे सरपंचपदी सौ सरला तुषार जगताप उपसरपंच पदी श्री आकाश मधुकर हिरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली सदस्य अरुण पांडुरंग हिरे,दशरथ सुपडू हिरे ,निंबा कारभारी हिरे, शरद कारभारी ठाकरे, योगिता विपुल नंदाले, भारती भवराव हिरे,शिला बापू हिरे,रुपाली योगेश अहिरे, ऊर्मिला अरुण पाटिल,सुनंदा दादाजी हीरे,रेखा भऊसाहेब हिरे, मिणा बापू हिरे हे सदस्य उपस्थित होते तसेच चिंतामण हिरे,दुर्गादास नंदाले,वसंत हिरे दत्तात्रय हिरे संदीप गाढे निवूत्ती मोरे अरुण पाटिल बापू हिरे शांताराम हिरे यांचे सहकार्य लाभले ,

Previous articleचावरेत संजय गांधी निराधार व श्रावणबाळ निवृत्ती योजनेतील लाभार्थींना मंजुरी आदेश वाटप
Next articleशिक्षक ध्येय: शिक्षकांसाठी मुक्त व्यासपीठ
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here