• Home
  • वीस ग्रामपंचायतीवर आ संजयमामा शिंदे यांचे वर्चस्व. 

वीस ग्रामपंचायतीवर आ संजयमामा शिंदे यांचे वर्चस्व. 

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210213-WA0016.jpg

.वीस ग्रामपंचायतीवर आ संजयमामा शिंदे यांचे वर्चस्व.
युवा मराठा न्यूज नेटवर्क सोलापूर जिल्हा प्रतिनिधी महादेव घोलप.
सोलापूर
कुडुवाडी : २०२१ ते २०२६ या पंचवार्षिक निवडणुकीसाठी दिनांक १५ जानेवारी रोजी मतदान झाले होते १८ जानेवारी रोजी त्याची मतमोजणी झाली . आज ११ फ ब्रुवारी रोजी सरपंच निवड झाली . यामध्ये २० ग्रामपंचायतीवर आमदार संजयमामा शिंदे गटाचा झेंडा फडकला आहे उमरड , सावडी , जातेगाव , बोरगाव वडगाव , हिसरे , नेरले , केडगाव , पांगरे , करंजे , साडे , झरे सौंदे , पाडळी , सालसे , जेऊरवाडी , सरपडोह , शेलगाव क , भोसे सांगवी इत्यादी ग्रामपंचायतीवरती आ.शिंदे यांची सत्ता आलेली आहे . काही ग्रामपंचायतीमध्ये स्वतंत्रपणे तर काही ग्रामपंचायतीम ध्ये स्थानिक पातळीवर युती करून हे यश आमदार संजयमामा गटाला मिळालेले आहे

anews Banner

Leave A Comment