Home कोल्हापूर पन्हाळा तालुक्यामधे 100% पोलिओ लसीकरण

पन्हाळा तालुक्यामधे 100% पोलिओ लसीकरण

83
0

राजेंद्र पाटील राऊत

पन्हाळा तालुक्यामधे 100% पोलिओ लसीकरण

कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यामधे सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र,उपकेंद्र,ग्रामीण रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालयामधे पोलिओ लसीकरण रविवार दि.31/1/2021 रोजी पार पडलं.
राज्य लसीकरण अधिकारी डॉ.दिलीप पाटील यांच्या हस्ते लसीकरणास प्रारंभ करण्यात आला.पन्हाळा तालुक्यात एकूण 0-5 वयोगटातील 17987 बालकांना डॉ.कवठेकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक आरोग्य केंद्र बाजारभोगांव,कळे,पडळ,केखले,बोरपाडळे आणि कोतोली येथे सर्व वैद्यकीय अधिकारी आणि समुदाय आरोग्य अधिकार्यांच्या निरीक्षणाखाली बालकांना डोस पाजण्यात आले.
याकरिता तालुक्यात 160 बुथ,18 ट्रांझिट टीम आणि 32 मोबाईल टीम कार्यरत होत्या.

युवा मराठा न्युज नेटवर्क .

Previous articleअर्चना मारुती पाटील यांचे सर्पदंशाने निधन
Next articleराजे श्री शिवछत्रपती कोकण प्रतिष्ठान टिटवाळा या मंडळाचा 3 रा वर्धापन दिन आणि शिवजयंती उत्सव 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here